'ह्रताच्या सिंगल टू मिंगल प्रवासाचा साक्षीदार'- अजिंक्यचा खुलासा | Hruta Durgule & Ajinkya Raut

Описание к видео 'ह्रताच्या सिंगल टू मिंगल प्रवासाचा साक्षीदार'- अजिंक्यचा खुलासा | Hruta Durgule & Ajinkya Raut

नव्या वर्षात प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी अनेक नवनवीन विषयांवरील सिनेमे भेटीला येणार आहेत. 'कन्नी' या अनोख्या नावाचा व तगडी स्टारकास्ट असलेला सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे.
त्यानिमित्ताने सगळ्यांची लाडकी जोडी 'अजिंक्य राऊत' व 'ह्रता दुर्गुळे' पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसणार आहेत. पाहूया, त्यांच्याशी मारलेल्या धमाल गप्पा...

#hrutadurgule #ajinkyaraut #marathimovie




Connect with us on

Website: https://kalakrutimedia.com/
Facebook:   / kalakrutimedia  
Twitter:   / kalakrutimedia  
Instagram:   / kalakrutimedia  

Email: [email protected]

Комментарии

Информация по комментариям в разработке