E Shram Card कसं काढायचं ? त्यासाठी कोण पात्र आहे ? Apply कसं करायचं ? फायदे काय आहेत ?

Описание к видео E Shram Card कसं काढायचं ? त्यासाठी कोण पात्र आहे ? Apply कसं करायचं ? फायदे काय आहेत ?

#BolBhidu #eshramcard #shramikcard

इ गव्हरनन्स, इ मंडी, इ पंचायत, आहे तसंच एक नवीन उपक्रम सरकारने सुरू केला होता E Shram Card. आणि यासाठी सरकारने इ श्रम पोर्टल सुद्धा सुरू केलं. Ministry Of Labour च्या अधिकृत ट्विटर हॅंडल नुसार 4 फेब्रुवारी पर्यंत असंघटित क्षेत्रातील 25 करोड कामगारांनी यावर नोंदणी केली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात यावर नोंदणी होण्याचं कारण म्हणजे या पोर्टलवर नोंदणी केलेल्या कामगारास 2 लाख रुपया पर्यंतचा लाभ मिळू शकणार आहे. आज माहिती घेऊया असंघटित क्षेत्रातील कामगार कोणास म्हणावं याची, या E Shram साठी कोण पात्र आहे याची, आणि हे कार्ड काढायचं कसं, त्याचे फायदे काय याची.

E shram card website : https://eshram.gov.in


E Governance, E Mandi, E Panchayat, also a new initiative was launched by the government called E Shram Card. And for this, the government also started e Shram portal. According to the official Twitter handle of the Ministry of Labour, as of February 4, 25 crore workers in the unorganized sector have registered for it. The reason for such a large number of registrations is that a worker registered on this portal will be able to get a benefit of up to 2 lakh rupees. Today let's know who is called unorganized sector workers, who is eligible for this E Shram, and how to get this card, what are its benefits.

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке