मुळाक्षरे वाचन अ ते ज्ञ, असे वाचन कधी बघितले नसणार !!! Mulakshare Marathi

Описание к видео मुळाक्षरे वाचन अ ते ज्ञ, असे वाचन कधी बघितले नसणार !!! Mulakshare Marathi

मुळाक्षरे वाचन अ ते ज्ञ नक्की बघा
विषय-मराठी

मुळाक्षरे मराठी वर पहिले डिजिटल पुस्तक
बनवण्यात आले आहे, विडियो अशा पद्धतीने बनवण्यात
आला आहे कि मुलांना पुस्तक वाचल्यासारखे वाटेल
आणि ते वाचनामागे म्हणू पण शकता,आणि त्यांचे मुळाक्षरे
पाठ होतील.
विडियो नक्की बघा आणि जास्तीत जास्त शेयर करा जेणे करून
मुले या पहिल्या डिजिटल पुस्तकाचा आनंद घेऊ शकतील.
आणि पुढे आणखी पण डिजिटल पुस्तके येतील त्यासाठी
चॅनेल ला सबस्क्राईब करा.
मराठी पाऊल पडते पुढे. जय महाराष्ट्र
Like Share Subscribe बघण्यासाठी खाली लिंक वर क्लीक करा
   • Mulakshare Marathi | मुळाक्षरे मराठी ...  

For More Information join our other social media Channel
Follow Us On Social media For any Queries Related Education, Class , Study
Instagram :  / gyansanskar7  
Facebook :   / gyan.sanskar.37  
Telegram : https://t.me/gyansanskar

Комментарии

Информация по комментариям в разработке