PRO GOVINDA QUALIFIED 2023 | KOPATCHA RAJA | BALVEER GOVINDA PATHAK

Описание к видео PRO GOVINDA QUALIFIED 2023 | KOPATCHA RAJA | BALVEER GOVINDA PATHAK

नमस्कार मित्रांनो
या व्हिडिओ मध्ये आपण अनुभवणार आहोत... Pro Govinda Qualifier चा थरार...जो आपल्या ठाण्या मध्ये वर्तक नगर इथे भरवला गेला होता... तर त्याच्या मध्ये पाहिले दोन संघ जे आलेलं एक बालवीर आणि दुसरा खोपटचा राजा तर त्यांनी कसे थर लावले ते बघायला मिळणार आहे...आणि Pro Govinda मध्ये आणखी कोणते संघ आलेले ते बघायचे असतील तर नक्की चॅनलला subscribe करा नसेल केल तर आताच करा
तुमचाच लाडका
भटक्या बागुलबुवा

Комментарии

Информация по комментариям в разработке