मेथी आणि बरेच पौष्टिक पदार्थ वापरून केलेल्या लाडूंची अचूक पद्धत आणि योग्य प्रमाण |Methiche ladoo

Описание к видео मेथी आणि बरेच पौष्टिक पदार्थ वापरून केलेल्या लाडूंची अचूक पद्धत आणि योग्य प्रमाण |Methiche ladoo

Methiche ladoo
१०० ग्रॅम्स मेथी दाणे
५०० ग्रॅम्स खोबरे (४ वाट्या किसलेले)
५०० ग्रॅम खारीक (३ वाट्या)
५०० ग्रॅम साजूक तूप(२ वाट्या)
१ किलो गूळ(३ वाट्या)
५०० ग्रॅम गव्हाचे पीठ(३ वाट्या)
१५० ग्रॅम बदाम( १ वाटी)
१०० ग्रॅम काजू(१ वाटी)
१०० ग्रॅम डिंक ( १/२ वाटी)
१०० ग्रॅम अळीव (१/२ वाटी)
४ मोठे चमचे खसखस (१/४ वाटी)
२ मोठे चमचे सुंठ पावडर
१ मोठा चमचा वेलची जायफळ पूड

#methicheladoo
#methiladoo
#dinkacheladoo
#kharikkhobryacheladoo
#hiwalaladoo

Комментарии

Информация по комментариям в разработке