आजची भाषा भविष्यात Visual Language होईल? भाग १ | Dinkar Gangal

Описание к видео आजची भाषा भविष्यात Visual Language होईल? भाग १ | Dinkar Gangal

#podcast #podcasts #podcastshow #marathibhasha #marathi #marathipodcasts #marathipodcast #marathistatus #youtubevideo #youtubechannel #youtubevideos #youtuber #youtubers #youtubevideos #marathibreakingnews #bhashashikshan #bhashaashakasha #bhashavivad #bhasha #languages #interview #languagepolicy #languageplanning #marathikaran #मराठी #मराठीभाषा #मराठीभाषादिन #मराठी #भाषाअशाकशा #अभिजातमराठी #मराठीअभिजातभाषा #मराठी #मराठीहित #मराठीअर्थकारण #मराठीशिक्षण #मातृभाषेतूनशिक्षण #माझे_राज्य_माझी_भाषा #मराठीमाणूस #म #मराठी #महाराष्ट्रातमराठीच #महाराष्ट्र #महाराष्ट्रधर्म #महाराष्ट्रहित #मुलाखत #मराठीमुलाखत #मराठीराजकारण #ज्ञानभाषा #बोली #बोलीभाषा #प्रादेशिकभाषा #rigionallanguage #marathisanskruti #मराठीसंस्कृती #तरुणाईचीभाषा #मुलाखत #मराठीमुलाखत #मुलांचीभाषा #मुलांची #granthali #thinkmaharashtra.com #dalitsahitya #arunsadhu #kumarketkar #dinkargangal #deepakpawar

मराठी भाषा-संस्कृती आणि पत्रकारिता, दलित आत्मकथने, तरुणाईची संस्कृती यांविषयी ज्येष्ठ पत्रकार व संपादक दिनकर गांगल यांच्याशी मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार यांनी केलेलल्या चर्चेचा भाग १

आमच्याबद्दल :-
सहभाग - दिनकर गांगल | डॉ. दीपक पवार - Deepak Pawar
कॅमेरा व संकलन - हृषिकेश सावंत
संकल्पना व निर्मिती - साधना गोरे

हेही पाहा -
महाराष्ट्राचे भाषा धोरण व नियोजन याविषयीचे व्हिडिओ - डॉ. प्रकाश परब
१.    • महाराष्ट्रात हिंदीचं वर्चस्व कशासाठी?...  
२.    • संपूर्ण इंग्रजीकरणामुळे भारताचा विकास...  
३.    • तरुण पिढीची भाषिक क्षमता कमी होतेय! भ...  

मराठी भाषा, संस्कृती, समाज आणि साहित्याचे विविध पैलू - दिनकर गांगल
१.    • आजची भाषा भविष्यात Visual Language हो...  
२.    • आजची भाषा भविष्यात Visual Language हो...  

मराठी भाषा, संस्कृती, साहित्य आणि राजकारणाचे विविधांगी पैलू - रामदास भटकळ
१.    • माध्यमं बदलली तरी Content Creation का...  
२.    • मुलांना इंग्रजी शाळेत घातलं ही चूक झा...  

Timestamps:
00:00 - ट्रेलर
01:07 - परिचय
02:01 - मराठी पत्रकारितेतील भाषेचे बदलते प्रवाह
05:43 - पत्रकारितेतील तरुण मुलांची भाषा | फक्त क्रियापदे मराठीत असणाऱ्या तरुणांच्या भाषेचे सार्वत्रिकीकरण
07:53 - फक्त क्रियापदे मराठीत असणाऱ्या भाषेचे बरे-वाईट परिणाम
09:20 - दिनकर गांगल, अरुण साधू, कुमार केतकर यांच्या भाषांमधील फरक
12:02 - कार्योपयोगी भाषा
13:02 - मराठी वाचक आणि वाचन संस्कृती
16:01 - भाषा संवादात्मक होण्यासाठी - लेखनातील भाषा
17:46 - डिजिटल माध्यमात भाषेबाबत निर्नायकी अवस्था
19:18 - भाषा व भांडवल - भाषा व तंत्रज्ञान
21:34 - छापील माध्यम कालबाह्य होईल का?
24:02 - मराठी विद्यापीठ - संस्कृतीकारण
27:51 - दलित आत्मकथनातील भाषा
35:22 - कार्योपयोगी भाषा आणि भाषेचा डौल
37:57 - Visual Language
41:08 - वाचकांचे बदलते भाषिक भान
43:50 - अनियतकालिकांच्या चळवळीचं आकर्षण वाटलं नाही का? - भालचंद्र नेमाडे
47:36 - राजा ढाले, नामदेव ढसाळ यांचे साहित्य ग्रंथालीकडे का आले नाही?
51:08 - जुन्या आणि नव्या वाचकांमधील भाषिक जाणीव
54:11 - वाचन आणि अन्य माध्यमांच्या परिणामामधील फरक
59:00 - माणूस घडण्यासंदर्भात मौखिक आणि लेखन परंपरेचे महत्त्व

Комментарии

Информация по комментариям в разработке