अतिशय खमंग आणि पौष्टिक जवसाची चटणी | अळशीची चटणी | Flax Seeds Chutney | Javas Chutney

Описание к видео अतिशय खमंग आणि पौष्टिक जवसाची चटणी | अळशीची चटणी | Flax Seeds Chutney | Javas Chutney

अतिशय खमंग आणि पौष्टिक जवसाची चटणी | अळशीची चटणी | Flax Seeds Chutney | Javas Chutney



जवसाची / अळशीची चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य :-

• जवस १ वाटी
• तीळ २ चमचा
• जिरे १ चमचा
• मिरची पावडर २ चमचा
• लसूण ५-६ पाकळ्यास
•कढीपत्ता १०-१२ पाने
• मीठ चवीनुसार
• तेल १ चमचा

#chutneyrecipe
#chutney
#coconutchutneyrecipe
#recipechutaney
#

Комментарии

Информация по комментариям в разработке