बंदिस्त शेळीपालनात शेळ्या खराब का होतात | शेळ्यांची मानसिकता ओळखा | बंदिस्त शेळीपालन

Описание к видео बंदिस्त शेळीपालनात शेळ्या खराब का होतात | शेळ्यांची मानसिकता ओळखा | बंदिस्त शेळीपालन

शेळीपालनामध्ये बंदिस्त शेळीपालन हा एक मुख्य प्रकार आहे. परंतु जेव्हा आपण शेळ्या बंदिस्त करतो त्यावेळी त्या शेळ्या खराब होतात आपल्याला नेमकं लक्षात येत नाही हे कशामुळे होत आहे. या व्हिडिओमध्ये आपण शेळ्यांच्या खराब होण्याची कारणे सविस्तरपणे सांगितले आहेत व त्यावरील उपाय देखील सांगितले आहेत.
आपण बाजारातील फिरस्ती शाळा घेऊन येतो व त्यांना बंदिस्त करण्याचा प्रयत्न करतो परंतु यामध्ये शेळ्यांची मानसिकता हलवलेली असते. शेळ्या व्यवस्थित चारा खात नाहीत परिणामी शेळ्या खराब होत जातात व यामध्ये शेळी पालकाचे खूप मोठे नुकसान होते व जनावराचे देखील हानी होते.
त्यामुळे शेळीपालनामध्ये शेळीची मानसिकता ओळखून शेळीपालन हा व्यवसाय करणे आवश्यक आहे

Комментарии

Информация по комментариям в разработке