४.मूलभूत हक्क : भाग – 1 | स्वाध्याय प्रश्न उत्तरे | इयत्ता सातवी , नागरिकशास्त्र

Описание к видео ४.मूलभूत हक्क : भाग – 1 | स्वाध्याय प्रश्न उत्तरे | इयत्ता सातवी , नागरिकशास्त्र

४.मूलभूत हक्क : भाग – 1 | स्वाध्याय प्रश्न उत्तरे | इयत्ता सातवी , नागरिकशास्त्र

या व्हिडिओमध्ये इयत्ता सातवीच्या नागरिकशास्त्राच्या "मूलभूत हक्क" या पहिल्या भागातील स्वाध्याय प्रश्न आणि त्यांच्या उत्तरांचा समावेश करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांना स्वाध्याय सोडवण्यासाठी उपयुक्त माहिती, समजण्यास सोपे स्पष्टीकरण आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न आहे.
तुमच्या अभ्यासासाठी नक्की पाहा!

व्हिडिओमध्ये:

मूलभूत हक्कांची संकल्पना
स्वाध्याय प्रश्नांचे सोप्या भाषेत उत्तर

Study Spark Tutorials
“Ignite Your Knowledge, Brighten Your Future!”

Subscribe करा, Like करा आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा!

#maharashtraboard #exam #class6civics #civics
Nagrikshastra swadhyay dhada 4. mulbhut hakka satvi

Комментарии

Информация по комментариям в разработке