स्पिरुलिना शेती | २ गुंठ्यात महिन्याला ७० ते ८० हजार उत्पन्न | Spirulina Farming | कराड

Описание к видео स्पिरुलिना शेती | २ गुंठ्यात महिन्याला ७० ते ८० हजार उत्पन्न | Spirulina Farming | कराड

मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण करून स्पिरुलिना फार्मिंग या क्षेत्रात काटेकोर नियोजन करत असताना कराडमधील नमीत पाटील हे स्पिरुलिना चे फायदे व त्याची प्रोसेसिंग, हार्वेस्टिंग, मार्केटिंग कसं करतात हे पाहण्यासाठी खास आज आपण कराडमधील वारुंजी गावात आलोय.. तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा..!!

व्यवसायिकाचे नाव : नमित पाटील

व्यवसायाचे नाव : स्पिरुलिना(शेवाळशेती) उत्पादन व प्रशिक्षण केंद्र (Spirulina Cultivation and Training Centre)

https://g.page/SpirulinaProduction?gm

व्यवसायाचा पत्ता : वारुंजी, ता. कराड, जि. सातारा 415110

https://maps.google.com/?cid=17131317...

मोबाईल क्रमांक : 8275369998/ 8275369963

WhatsApp Link : https://wa.me/+918275369998

उत्पादनाची माहिती : Spirulina Powder(100gm, 500gm & 1 kg) and Tablets 500 mg (60 and 120 tablet)

स्पिरुलिना ( निळे-हिरवे शेवाळ) फायदे :
1. रोगप्रतिकारशक्ती (Immunity) वाढविण्यास मदत करते.
2. रक्तदाब (Blood Pressure) कमी करते.
3. रक्त शुद्ध करण्यास मदत करते.
4. कुपोषण (Malnutrition) दूर करण्यास मदत करते.
5. अशक्तपणा कमी करण्यास मदत करते.
6. कोलेस्टेरॉल (Cholesterol) कमी करण्यास मदत करते.
7. डोळ्याचे आरोग्य राखते.
8. वजन कमी (Weight Loss) करण्यास मदत करते.
9. शरीरात आम्लता (Acidity) संतुलित करते.
10. एकाग्रता सुधारण्यास मदत करते.

#spirulina_farming
#spirulina
#spirulina_farming_at_home
#spirulina_farming_training
#spirulina_farming_business
#spirulina_cultivation
#farming
#how_to_grow_spirulina
#spirulina_benefits
#spirulina_farming_in_marathi
#spirulina_farm
#spirulina_farming_business_plan
#spirulina_tablets
#spirulina_farming_profit
#spirulina_farming_in_india
#how_to_start_spirulina_farming
#spirulina_farming_information
#spirulina_farming_in_bangladesh
#spirulina_powder
#farming_business

#स्पिरुलिना_शेती
#स्पिरुलिना_शेती_माहिती
#स्पिरुलीना_शेती
#कशी_करावी_स्पिरुलीना_शेती
#शेती
#स्पिरुलिना_शैवाल_खेती
#कशी_करावी_स्पिरुलिना_शेती
#स्पिरूलिना_शैवाळ_शेती
#शेवाळ_शेती
#स्पिरुलिना
#स्पिरुलिना_शेवाळ
#निळे_हिरवे_शेवाळ_शेती
#शेती_पूरक_व्यवसाय
#स्पाइरुलिना खेती
#आधुनिक_शेतकरी
#स्पाइरुलिना_की_खेती_कैसे_करे
#स्पाइरुलिना_की_गोली_कैसे_बनाए
#शेती_जोडधंदा
#प्रगतशील_शेतकरी
#शेती_विषयक_माहिती
#shatavari_रत्नप्रकाश_शेतकरी_उत्पादक_व_शेतीवर_प्रक्रिया_गट

Комментарии

Информация по комментариям в разработке