अफजलखानाचे खरोखरच कसा होता? एक थक्क करणारा इतिहास.

Описание к видео अफजलखानाचे खरोखरच कसा होता? एक थक्क करणारा इतिहास.

अफजलखान:एक सरदार ते मुख्य सेनापती व्हाया पराक्रम,धाडस,शहाणपण,दहशत, इर्षा, क्रौर्य व कपट*अफजलखानाचे खरोखरच कसा होता? एक थक्क करणारा इतिहास.
शिवछत्रपतींनी प्रतापगडापाशी ससैन्य संपविलेला अफजलखान खरोखरच कसा होता? कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातील खानाच्या पराक्रमाचा अपरिचित इतिहास थक्क करणारा आहे.
* म्हणूनच हा अफजलखान कळला की शिवराय किती महान होते ते आणखीनच नीटपणे समजते.*
शिवरायांचे सख्खे थोरले बंधू, शहाजीराजे आणि जिजाऊंचे पुत्र संभाजीराजे एका लढाईत वीरगती पावले. त्या घटनेला अफजलखान जबाबदार होता का?
अफजलखान मृत्यूपूर्वी आदिलशाहीचा मुख्य सेनापती, कर्नाटकचा सुभेदार आणि अनधिकृत वजीर झाला होता. खानाचे हे यश आणि शिवरायांच्याकडून त्याचा झालेला शेवट हा प्रवास उलगडणारा इतिहास पुराव्यानिशी सादर झाला आहे. जरूर पहा आणि शेअरही करा.
भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
   • Видео  
भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
   • Видео  
भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
   • Видео  
भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
   • Видео  
भाग ५ - वीर बाजी पासलकर
   • Видео  
भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
   • गोदाजी जगताप: शौर्यगाथा व समाधी | मरा...  
भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
   • Видео  
भाग ८ - वीर जिवा महाले
   • जीवा महाले : शौर्यगाथा व समाधी | मराठ...  
भाग ९ - वीर संभाजी कावजी
   • संभाजी कावजी :शौर्यगाथा व समाधी |मराठ...  
भाग १० - शिवाजी काशीद
   • शिवाजी काशीद :शौर्यगाथा व समाधी | मरा...  
भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
   • शंभूसिंह जाधवराव-शौर्यगाथा व समाधी:मर...  
भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
   • बाजीप्रभू देशपांडे-शौर्यगाथा व समाधी:...  
भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
   • बांदलवीर भाग १-कृष्णाजी व बाजी बांदल ...  
भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
   • बांदलवीर भाग २- दिपाऊ,रायाजी व कोयाजी...  
भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
   • बापूजी देशपांडे:  शौर्यगाथा व समाधी भ...  
भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
   • चिमणाजी व नारायण देशपांडे :शौर्यगाथा ...  
भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
   • दादाजी व सखो कृष्ण लोहकरे:शौर्यगाथा व...  
भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
   • Видео  
भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
   • मुधोजी नाईक निंबाळकर : शौर्यगाथा व सम...  
भाग १८- हैबतराव शिळिमकर
   • हैबतराव शिळिमकर : शौर्यगाथा व समाधीस्...  
भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
   • Видео  
भाग २०- फिरंगोजी नरसाळे
   • फिरंगोजी नरसाळे : शौर्यगाथा व समाधी -...  
भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
   • साबूसिंग व कृष्णाजी पवार : शौर्यगाथा ...  
भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
   • मुरारबाजी देशपांडे : शौर्यगाथा व समाध...  
शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
   • Видео  
शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
   • Видео  
शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
   • Видео  
बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
   • Видео  
शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
   • Видео  
स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
   • Видео  
शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
   • शिवरायांनी स्वत:च्या मेहुण्याचे डोळे ...  
प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
   • प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवा...  
'मराठ्यांची धारातीर्थे' या फेसबुक पेजची लिंक.यावर वैशिष्ट्यपूर्ण व अपरिचित माहिती देणारे लेख आहेत.
  / मराठ्यांची-ध.  .
३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
प्रवीण भोसले
9422619791
#AfjalkhanHistory #ValourBravery #TerrorTreachery

Комментарии

Информация по комментариям в разработке