Maharashtra Results EVM घोटाळ्यामुळे या आरोपांचा न्यायालयात टिकाव लागू शकेल? | BBC News Marathi

Описание к видео Maharashtra Results EVM घोटाळ्यामुळे या आरोपांचा न्यायालयात टिकाव लागू शकेल? | BBC News Marathi

#BBCMarathi
महाराष्ट्र निवडणुकीचे निकाल EVM मध्ये घोटाळ्यामुळे लागल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला गेलाय. यात कितपत तथ्य आहे? या आरोपांचा न्यायालयात टिकाव लागू शकेल का? पक्षांनी याचिका केलीच तर त्यांना काय सिद्ध करावं लागेल? काही उमेदवारांनी वकील असीम सरोदे यांना संपर्क केल्यानंतर बीबीसी मराठीने त्यांच्याकडून तपशील जाणून घेतला.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке