साधी सोपी आंब्याची करी | Raw Mango Curry Recipe | Easy Maharashtrain Recipes | Authentic mango curry

Описание к видео साधी सोपी आंब्याची करी | Raw Mango Curry Recipe | Easy Maharashtrain Recipes | Authentic mango curry

आंब्याचा सीजन सुरु आहे. तुम्हाला आंब्याचे विविध प्रकार करून पहायचे असतील तर तुम्ही ही मँगो करी जरूर करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल. खास अभिनेत्री तन्वी मुंडले हिच्या फर्माइशवरून ही मॅंगो करी तयार केली. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा.
.
साहित्य -

१ आंबा कापून, १ एका आंब्याचा रस, अर्धी कैरी, पाव कप गूळ, पाव कप कोहळा, कढीपत्ता, मेथी, १ कप खोबरं, चार सुक्या मिरच्या, आंबट ताक
.
Music provided by no copyright - audio world • indian traditiona... __Free
.
download link-http://raboninco.com/XQPM
.
#niveditasarafrecipes
.
#mangocurry

Комментарии

Информация по комментариям в разработке