दोडक्याच्या शिरांची ही चटणी बनवून खाल तर बाकीच्या सर्व चटण्या विसराल आणि सगळे आवडीने खातील अशी भाजी

Описание к видео दोडक्याच्या शिरांची ही चटणी बनवून खाल तर बाकीच्या सर्व चटण्या विसराल आणि सगळे आवडीने खातील अशी भाजी

Vlog 289 : दोडक्याच्या शिरांची ही चटणी बनवून खाल तर बाकीच्या सर्व चटण्या विसराल आणि सगळे आवडीने खातील अशी भाजी
dodkyachi bhaji | dodkyachi chutney | dodkyachi sukhi bhaji | dodkyachi bhaji in marathi | dodkyachi salachi chutney in marathi | दोडक्याची भाजी रेसिपी | दोडक्याची चटणी रेसिपी

#dodkyachibhaji #dodkyachichutney #दोडक्याचीभाजी #दोडक्याचीचटणी #cooking

🟢 साहित्य :

दोडक्याच्या भाजीचे साहित्य :

२ दोडकी
१ कांदा
३ हिरव्या मिरच्या
१ टमाटो
४ चमचे तेल
१/२ चमचा मोहरी
१/२ चमचा जिरे
१०-१२ कढीपत्याची पाने
१/२ चमचा हळद
१/२ वाटी चना डाळ
चवीनुसार मीठ ( काळजीपूर्वक घालावे )
१/२ वाटी ओले खोबरे
१ चमचा पाणी ( गरज वाटली तरच, नाहीतर नाही )
शेवटी सजावटी साठी कोथिंबीर

दोडक्याच्या चटणीचे साहित्य :

१/२ वाटी तेल
१०-१५ लहसून पाकळया
१ चमचा जिरे
२ हिरव्या मिरच्या
१/२ वाटी सुके खोबरे
१/२ वाटी शेंगदाणे
२ चमचे तीळ
कढीपत्याचे पाने
दोडक्याच्या शिरा
शेवटी सजावटी साठी कोथिंबीर


🟢 Ingredient :

Vegetable Ingredients of Dodka:

2 Dodki
1 onion
3 green chillies
1 tomato
4 tbsp oil
1/2 tsp mustard
1/2 tsp cumin seeds
10-12 curry leaves
1/2 teaspoon of turmeric
1/2 cup gram dal
Salt to taste (add carefully)
1/2 cup wet coconut
1 tbsp water (only if needed, otherwise not)
Finally cilantro for garnish

Ingredients for Dodka Chutney:

1/2 cup oil
10-15 cloves of garlic
1 tsp cumin seeds
2 green chillies
1/2 cup dry coconut
1/2 cup peanuts
2 teaspoons of sesame seeds
Curry leaves
Dodkyachya shira
Finally cilantro for garnish



📧 For Business Enquiries & Collaboration : [email protected]

📸 Instagram :   / kavitanaikofficial  




✍️ विडियो नक्की शेअर करा, तुमचं मत कमेंट करून सांगा आणि नविन असाल तर Subscribe करायला मात्र विसरू नका .

🙏 तुम्ही दाखवलेल्या सपोर्ट बद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद...

#laybharivlogs #vlogs

Комментарии

Информация по комментариям в разработке