बैल चलीत ऑटोमॅटिक पेरणी यंत्र/ तिफिन यंत्र

Описание к видео बैल चलीत ऑटोमॅटिक पेरणी यंत्र/ तिफिन यंत्र

बैल चलीत ऑटोमॅटिक पेरणी यंत्र/ तिफिन यंत्र


अल्पखर्चामध्ये तयार केलेले बैलचलित पेरणी यंत्र सदर यंत्राला दोनही बाजूंनी चाके लावल्यामुळे सोयाबीन बियाणे योग्य खोलीवर टाकण्यास मदत होणार आहे त्याचप्रमाणे बैलांचे श्रम कमी होण्यास मदत होणार आहे त्याचप्रमाणे आता पेरणीसाठी जुनी अनुभवी माणसे मिळत नसल्याकारणाने पेरणी करताना योग्य मुठ धरताना आल्याकारणाने बियाणे कमी जास्त पडते मात्र सदर यंत्रामध्ये वर ट्रॅक्टर सारख्या फिरक्या बसवल्याकारणाने योग्य प्रमाणात बियाणे पडते सोबतच खत सुद्धा पेरणी होते त्यामुळे खतासाठी लागणारा वेगळा माणूस लावण्याची गरज भासत नाही.
सोयाबीन पेरणी करतेवेळी सोबतच खत देण्याची यंत्रणा उपलब्ध पेरणीकरिता फक्त एकच व्यक्ती ची गरज. पेरणी यंत्राच्या चकत्यांची ॲडजस्टमेंट करून दोन बियांमधील अंतर कमी अथवा जास्त करता येते.
जास्त वजन नसल्यामुळे मजुरांना तसेच बैलांना सुद्धा ओढणी याकरिता किंवा उचलण्यासाठी त्रास नाही.

#सोयाबीन
#बुरशीनाशक
#कृषी_निविष्ठा
#निंबोळी_अर्क
#टोकन_यंत्र
#पेरणी

Комментарии

Информация по комментариям в разработке