हे पदार्थ खा गुडघेदुखी मध्ये आराम पडायलाच पाहिजे I gudge dukhi upay in marathi I

Описание к видео हे पदार्थ खा गुडघेदुखी मध्ये आराम पडायलाच पाहिजे I gudge dukhi upay in marathi I

या विडियो मध्ये जर तुम्हाला गुडघे दुखीचा त्रास असेल तर आहार कसा ठेवावा ? या संबंधी मार्गदर्शन करण्यात आलेले आहे . हा आहार विहार जर आपण पाळला तर गुडघेदुखी मध्ये आराम पडायलाच पाहिजे . आयुर्वेदामध्ये पथ्य आणि अपथ्य यावर भर दिलेला असतो . या दृष्टीने आहार विहार जर ठेवला तर चांगला आराम पडतो . गुडघेदुखी असल्यास कोणते पथ्य पाळायला हवे ? कोणते पदार्थ खायला हवे यासंदर्भात सर्व माहिती आपणास मिळेल . या विडियो मधील टिप्स चे जर आपण पालन केले तर आपल्या गुडघेदुखी मध्ये आराम पडायला पाहिजे .

#गुडघेदुखी_वर_उपाय #गुडघे_दुखी_उपाय_इन_मराठी
#गुडघे_दुखी_साठी_आहार #गुडघेदुखीवर_रामबाण_उपाय

जर तुम्हाला गुडघेदुखी असेल तर हा आहार घ्या.या आहाराने तुम्ही घरच्या घरी गुडघेदुखीचे प्रमाण कमी करू शकता.याबरोबर काही आयुर्वेदिक औषधे आणि पंचकर्म केल्यास गुडघेदुखी बरी होऊ शकते.

गुडघेदुखीची कारणे का होते गुडघेदुखी हे पाहण्यासाठी खाली लिंकवर क्लिक करा.
   • गुडघेदुखी का होते ?? गुडघेदुखीची कारण...  

गुडघेदुखी साठी आयुर्वेदामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या उपयुक्त अशा ट्रीटमेंट उपलब्ध आहेत. गुडघा दुखत असताना आयुर्वेदात ट्रीटमेंट कशी देतात हे समजून घेण्यासाठी नक्कीच हा व्हिडीओ संपूर्ण पहा. यामध्ये गुडघे दुखी साठी केले जाणारे सर्व आयुर्वेदिक उपचार यांची माहिती दिलेली आहे. खाली लिंकवर क्लिक करा.
   • Видео  



आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.

हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
https://www.youtube.com/watch?v=uEtaw....

100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
https://www.youtube.com/watch?v=vWpcL....

हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
https://www.youtube.com/watch?v=pTxwP....

उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
https://www.youtube.com/watch?v=8mA-0....

RHEUMATOID ARTHRITIS भले भले डॉक्टर झाले भरपूर गोळ्या झाल्या पण काडीचा ही आराम नाही. हा
RHEUMATOID ARTHRITIS आजार का होतो? हे तर आधी समजून घ्या. खाली लिंकवर क्लिक करून लगेच विडियो पहा.
https://www.youtube.com/watch?v=svjLl....
🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥

CONSULTATION FEE - 500/

WhatsApp No - 9820301922

DISCLAIMER -
Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
Wishing you good health, fitness and happiness.

Thanks & Regards

आयुर्वेदशास्त्र
आयुर्वेदिक क्लीनिक ऍन्ड पंचकर्म सेंटर
डॉक्टर रामेश्वर रावराणे
फ्लॅट नंबर 004 ग्राउंड फ्लोअर बिल्डींग नंबर c-16
अनमोल शांती नगर कोऑपरेटिव सोसायटी शांतीनगर सेक्टर 4
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ऑफिस च्या मागे , नाना नानी पार्क जवळ
मीरा रोड पूर्व ठाणे 401107
वेळ सकाळी 11 ते 1.30
सायंकाळी 7 ते 9
दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहील
रविवारी संध्याकाळी बंद राहील
अपॉइंटमेंट साठी संपर्क करा 9820301922

Комментарии

Информация по комментариям в разработке