रात्रीस खेळ चाले | गावाकडच्या गोष्टी - ती भयानक रात्र

Описание к видео रात्रीस खेळ चाले | गावाकडच्या गोष्टी - ती भयानक रात्र

मित्रानो लहानपणी कोकणात गावी रात्री अंगणात झोपण्याची मज्जा काय औरच होती .झोपताना त्या मोठ्या माणसांच्या चाललेल्या गप्पा गोष्टी ऐकायला ही मज्जा यायची ..अशीच संधी मला बऱ्याच वर्षांनी परत एकदा लॉक डाऊन मुळे मिळाली....खरतर प्रत्येकाच्या जीवनात कधीतरी ऐक भयानक रात्र येतेच आणि त्या वेळी आपण भरपूर घाबरतो ...आणि मग दुसऱ्या दिवशी आपल्या मित्रांना रात्रीस खेळ चाले प्रमाणे त्याची स्टोरी सांगतो .असेच काही तिथे असणाऱ्या मोठ्या माणसांकडून मी त्यांचे अनुभव तुमच्यासमोर घेऊन आलोय ते पण थेट कोकणातून ......

Комментарии

Информация по комментариям в разработке