Milk Subsidy : Ladki Bahin Yojana, दूध अनुदान, सोयाबीन-कापूस अनुदान, Namo शेतकरी योजनेला अडथळा ठरली?

Описание к видео Milk Subsidy : Ladki Bahin Yojana, दूध अनुदान, सोयाबीन-कापूस अनुदान, Namo शेतकरी योजनेला अडथळा ठरली?

#anudan #radhakrishnavikhepatil #ajitpawar

दुग्धविकास आयुक्तांनी २४६ कोटी रुपये दोन दिवसांत शेतकऱ्यांना देण्यात येतील, असं सांगितलं आहे. यामध्ये पहिल्यांदा जानेवारी ते मार्च अनुदान दिलं जाणार आहे. आणि त्यानंतर जुलै ते ऑगस्टचं अनुदान देण्यात येणार आहे. त्यातही २४६ कोटींचं अनुदान वितरित करण्यात येणार आहे. जुलै आणि ऑगस्टसाठी एकूण ५४० कोटींचं अनुदान शेतकऱ्यांना मिळणं अपेक्षित आहे. वास्तवात अनुदान मिळतंय मात्र उशिरा आणि तेही निम्मंच. सोयाबीन कापूस अनुदान योजना, नमो सन्मान निधी योजना असो वा दूध अनुदान सरकारच्या ढिसाळ नियोजनाचा जाच शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय. तुमच्या भागात दूधाला काय दर मिळतोय आणि जानेवारी मार्चचं दूध अनुदान मिळालं का, हो किंवा नाही कमेन्ट करून सांगा.

The Dairy Development Commissioner has said that Rs. 246 crores will be given to the farmers in two days. For the first time, subsidy will be given from January to March. And after that grant will be given from July to August. A subsidy of 246 crores will also be distributed. Farmers are expected to get a total subsidy of 540 crores for July and August.Grant is actually getting but late and only half. Be it soybean cotton subsidy scheme, Namo Samman Nidhi scheme or milk subsidy, the farmers have to bear the brunt of government's poor planning. What is the price of milk in your area and whether you got the milk subsidy for January March, yes or no, by commenting.


Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - https://agrowon.esakal.com/
फेसबुक -   / agrowon  
इंस्टाग्राम -   / agrowondigital  
ट्विटर -   / agrowon  
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Комментарии

Информация по комментариям в разработке