डिग्री करताना 'या' गोष्टी केल्यास नोकरी पक्की? | Dr. Sheetalkumar Rawandale | Careernama

Описание к видео डिग्री करताना 'या' गोष्टी केल्यास नोकरी पक्की? | Dr. Sheetalkumar Rawandale | Careernama

इंजिनिअरिंगच्या कोअर ब्रांचेसना पूर्वी इतका स्कोप राहिला आहे का? नक्की कोणाला नोकऱ्या मिळत आहेत आणि कोणाला नाही? इंटर्नशिपचा नोकरी मिळण्यासाठी फायदा होतो का? इंटर डिसीप्लिनरी शाखेचं महत्त्व का वाढत आहे?

डॉ. शीतलकुमार रवंदाळे, डीन, पीसीसीओई यांची मुलाखत

#trainingandplacement #careernama

Комментарии

Информация по комментариям в разработке