Live : CJI Chandrachud यांच्यावर Uddhav Thackeray यांच्याकडून आक्षेप, Supreme Court मध्ये काय होणार?

Описание к видео Live : CJI Chandrachud यांच्यावर Uddhav Thackeray यांच्याकडून आक्षेप, Supreme Court मध्ये काय होणार?

#SupremeCourt #Chandrachud #CJI
मोठी बातमी LIVE : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी (11 ऑगस्ट) सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या घरी गणपती पूजन समारंभात सहभागी झाले होते. यावेळी पंतप्रधान मोदी हे सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यासोबत गणपती बाप्पाची आरती करताना दिसले. हे संपूर्ण प्रकरण आता वादात सापडले आहे. पण आता याबाबत काही नवीन माहिती समोर आली आहे. शिवसेना-राष्ट्रवादीच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टात नेमकं काय होणार? सत्तासंघर्षावर मोठी माहिती
#RPT0155
#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  

#maharashtra #marathi ##marathinews

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии

Информация по комментариям в разработке