एक पाऊल भूमातेच्या आरोग्याच्या दिशेने - गांडूळ खत Vermiculture निर्मिती, संजय राऊत यांची यशोगाथा.

Описание к видео एक पाऊल भूमातेच्या आरोग्याच्या दिशेने - गांडूळ खत Vermiculture निर्मिती, संजय राऊत यांची यशोगाथा.

#अर्थरिच_गांडूळ_खत प्रकल्प गांडूळ खत निर्मिती करून लाखो रुपये कमावणारे #संजय_राऊत यांची यशोगाथा. गांडूळ खत निर्मिती करून लाखो रुपये कमावणारे संजय राऊत यांची यशोगाथा. #Earthrich_Vermicompost_Unit
यशोगाथा या मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या जिद्द, चिकाटी व मेहनतीने प्रतिकूल परिस्थितीमध्‍ये शेती व्‍यवसायात आश्‍चर्यकारक प्रगती घडवून आपला विकास साधून यशस्वी झालेल्या प्रगतीशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा आम्ही प्रसिद्ध करत आहोत . शेतकऱ्यांसाठी एक आदर्श निर्माण व्हावा यासाठी प्रगतीशील शेतकऱ्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या ॲग्रोवन यशोगाथा या मराठी युट्युब चॅनेल ची निर्मिती केली आहे.
शेतकऱ्यांना अधिकाधिक उत्पन्न मिळाले पाहिजे आजच्या तंत्रज्ञान युक्‍त वातावरणात सगळ्याच क्षेत्रात तंत्रज्ञानाचा अवलंब होताना दिसत आहे. त्याला शेती क्षेत्र सुद्धा अपवाद नाही, परंतु होते असे की शेती ही पावसावर अवलंबून असते. कधी अत्यंत कमी पाऊस तर कधी अतिपाऊस यामुळे शेतीत प्रचंड प्रमाणात आर्थिक तोटा होतो. शेतीमालाच्या किमतीतील अनियमितता, काही अंशी सरकारी धोरणे हे सगळी कारणे शेतीत तोट्याचे गणित दाखवतात. मग एक सर्वमत बनते की, शेती परवडत नाही. परंतु याच सगळ्या वस्तुस्थितीला फाटा देत काही तरुण शेतकरी हे आव्हान स्वीकारून अफाट जिद्द, कष्ट व प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर शेती कशी फायद्याची आहे. किंवा फायद्याची होऊ शकते हे सिद्ध करून दाखवतात अशा शेतकऱ्यांचे अनुभव यशोगाथा या मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपणास पहावयास मिळतील .कृषी उत्पन्न वाढविण्यासाठी शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आणि आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रगतीशील शेतकऱ्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या प्रगतिशील शेतकऱ्यांच्या मुलाखती आपणास उपयोगी पडतील .

Комментарии

Информация по комментариям в разработке