तांदळाच्या पिठाची खमंग कुरकुरीत चकली | Chakli | गौराईच्या नैवेद्यासाठी बनवल्या जाणारी इन्स्टंट चकली

Описание к видео तांदळाच्या पिठाची खमंग कुरकुरीत चकली | Chakli | गौराईच्या नैवेद्यासाठी बनवल्या जाणारी इन्स्टंट चकली

तांदळाच्या पिठाची खमंग कुरकुरीत चकली| गौराईच्या नैवेद्यासाठी बनवली जाणारी इन्स्टंट चकली|chakali recipe in Marathi |Anuradha's kitchen Marathi

#anuradha #Chakali #snacksrecipe #चकलीरेसिपी #Diwalifarara #Diwalipadarth
#भाजणीची चकली #चकलीची भाजणी कशी बनवायची


चकली साठी लागणारे साहित्य

2 वाट्या तांदळाचे पीठ (बारीक दळलेलं)
अर्धी वाटी बेसन
2 चमचे पांढरे तीळ
अर्धा चमचा ओवा
अर्धा चमचा लाल तिखट
पाव चमचा हळद
अर्धा चमचा धने पूड
चवीनुसार मीठ
एक मोठा चमचा तेलाचे मोहन
चिमूटभर हिंग
अर्धा चमचा आमचूर पावडर

ही चकली नक्की बनवून बघा छान कुरकुरीत होते आणि .चव सुद्धा खूप छान येते. भाजणी बनवायची गरज पडत नाही.

Комментарии

Информация по комментариям в разработке