How to file Income Tax Return : ITR कसा फाईल करायचा? जाणून घ्या सोप्या शब्दांत | सोपी गोष्ट 881

Описание к видео How to file Income Tax Return : ITR कसा फाईल करायचा? जाणून घ्या सोप्या शब्दांत | सोपी गोष्ट 881

#ITR #incometaxreturn #bbcmarathi
दरवर्षी 31 जुलैपर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे आयकर परतावा दाखल करणं अपेक्षित असतं. पण इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे काय, ते का भरायला हवं आणि त्यासाठीची ऑनलाईन प्रक्रिया काय आहे, जाणून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये.
लेखन, निवेदन - जान्हवी मुळे
एडिटिंग - अरविंद पारेकर
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке