आठवणी.. गंधर्वयुगाच्या||बालगंधर्व||पं.पुरुषोतम वालावलकर

Описание к видео आठवणी.. गंधर्वयुगाच्या||बालगंधर्व||पं.पुरुषोतम वालावलकर

"आठवणी .. गंधर्वयुगाच्या",
वामन शंकर मराठे आयोजित हा कार्यक्रम ३१/५/२००३ रोजी ठाण्यात झाला होता. त्या कार्यक्रमाचे संकलीत video सादर करित आहे.
ख्यातनाम हार्मोनियम वादक पं. पुरुषोतम वालावलकर यांनी त्यांच्या लहानपणापासून अनुभवलेल्या बालगंधर्वांच्या आठवणी, गाण्यातील वैशिष्टे ह्या कार्यक्रमात सादर केल्या आहेत.

Комментарии

Информация по комментариям в разработке