Kisan Kathore : भाजप आमदार किसन कथोरे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात जाणार? | LetsUpp Marathi

Описание к видео Kisan Kathore : भाजप आमदार किसन कथोरे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात जाणार? | LetsUpp Marathi

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपचे माजी खासदार कपिल पाटील आणि मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्यातील वाद संपूर्ण राज्यानं पाहिला. एकमेकांवरचे आरोप-प्रत्यारोप, चिखलफेक या गोष्टी राज्यानं बघितल्या. याच वादातून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किसन कथोरे मोठा निर्णय घेणार का? कपिल पाटील यांनी किसन कथोरे यांना कात्रीत पकडलंय? जाणून घेण्यासाठी पाहा...
-
#bhiwandi #bhiwandikar #LokSabha #Loksabha2024 #KapilPatil #BJP4IND #devendrafadnavis #Kisankathore #rashtrawadi #NCP #SharadPawar #MahaVikasAghadi #LetsUppMarathi

Follow LetsUpp Marathi on:

Instagram:   / letsupp.marathi  
Facebook:   / letsuppmarathi  
Twitter:   / letsuppmarathi  
Telegram: https://t.me/letsup
ShareChat: https://sharechat.com/profile/letsupp...

Комментарии

Информация по комментариям в разработке