आजीच्या पद्धतीने फक्त 20 मिनिटात बनवा घरच्याघरी खमंग व खुसखुशीत बाकरवडी |Bakarwadi/Bhakarwadi recipe

Описание к видео आजीच्या पद्धतीने फक्त 20 मिनिटात बनवा घरच्याघरी खमंग व खुसखुशीत बाकरवडी |Bakarwadi/Bhakarwadi recipe

#ChitaleBakarwadi #भाकरवडीरेसिपी

आजी ने स्वतः बनविलेले घरगुती गावरान मसाले घरपोहोच मागविण्यासाठी :-
8888758452 या नंबर वर WhatsApp करा

आजी चा नातू ( यश ) च्या चॅनेल ची लिंक
   • When luck is not with you | Funniest ...  

साहित्य :-

सामग्री -

मळलेले पिठ -

1 वाटी मैदा
2 चमचे बेसन पीठ
मिठ चवीनुसार
1 चमचा तेल

सारण -

1 चमचा जीरे
2 चमचा पांढरा तिळ
3 चमचे सुके खोबरे
चिंच गूळ चटणी
कोथिंबीर
थोडेसे मीठ
1 चमचा मिरची पावडर
1 चमचा जीरे पावडर
1 वाटी बारीक शेव
1 चमचा साखर
2 चमचा धणे

Комментарии

Информация по комментариям в разработке