पाठ 3 रा : संख्यांचे अवयव व गुणक आणि त्यांचे गुणधर्म
Playlist Link :-
----------------
• जवाहर नवोदय विद्यालयप्रवेशपरीक्षा - घटक : ...
----------------
या व्हिडीओमध्ये तुम्हाला जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशपरिक्षेतील गणित या विषयावर आधारीत सराव प्रश्न सविस्तर माहितीसह सोडवुन दाखवण्यात आले आहेत. इयत्ता 5 वीच्या विद्यार्थ्यांसाठी खास ही लेक्चर सिरीज तयार करण्यात आलेली आहे. या सिरीजमधील हे लेक्चर गणित या घटकातील स्वाध्याय 3.2 शी संबंधीत आहे. यात संख्यांचे अवयव व गुणक आणि त्यांचे गुणधर्म यावर आधारीत सर्व प्रश्न सोडवुन दाखले आहेत. हे लेक्चर स्पर्धा परिक्षांची तयारी करण्यांसाठीही उपयुक्त आहे.
----------------
संख्यांचे अवयव कसे पाडायचे, त्यांची मांडणी कशी करायची, वर्ग संख्यांचे अवयव पाडून त्यांची बेरीज किंवा वजाबाकी करणे, वर्ग संख्यांचे अवयव पाडून त्यांचा गुणाकार किंवा भागाकार करणे, संख्यांचे अवयव पाडून तयातील एखादा अवयव गाळलेला असेल तर तो कसा शोधायचा, संख्यांचे अवयव पाडून त्त्यांचे सामाईक विभाजक कसे शोधायचे, लसावि किंवा मसावि काढण्यासाठी संख्यांच्या अवयामधील कोणत्या योग्य अवयवांची निवड करणे, विभाज्यतेच्या कसोट्यांचा वापर करून एकखाद्या संख्येला भाग जातो कि नाही याचा पडताळा कसा घ्यायचा, नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या यांच्यातील मूळ संख्या , सहमूळ संख्या आणि जोडमूळ संख्या किती व कोणत्या त्यांचा शोध घेणे, संख्याच्या कसोट्या, पदावली, बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार, अपूर्णांक संख्या, वर्ग संख्या, मुळ संख्या, संयुक्त संख्या, नैसर्गिक संख्या, सहमुळ संख्या, वर्गसंख्या, लहान-मोठी संख्या, कमाल-किमान संख्या, संख्यांचे मूळ अवयव पाडणे, संख्येचा वर्ग करणे, संख्येचे वर्गमूळ काढणे, वर्ग संख्यांची बेरीज, गुणाकार, भागाकार, वजाबाकी, लसावि कसा काढावा, मसावि कसा काढावा, विभाज्यतेच्या कसोट्या, अपूर्णांकांची बेरीज, अपूर्णांकांची वजाबाकी, पदावली कशी सोडवावी, संख्यांचे अवयव पाडून सामाईक विभाजक शोधणे, सहमूळ संख्या म्हणजे काय, जोडमूळ संख्या म्हणजे काय, नैसर्गिक संख्यांवरील क्रिया, पूर्ण संख्यांवरील क्रिया, संख्यांचा लहान मोठेपणा ओळखणे, कमाल किमान संख्या ओळखणे, यांच्यावर आधारीत विविध प्रकारची गणिते स्पष्टीकरणासह सोडवुन दाखविली आहेत.
Информация по комментариям в разработке