रेशीम शेती व उद्योग | Reshim Business | Mandedurg-Kolhapur |

Описание к видео रेशीम शेती व उद्योग | Reshim Business | Mandedurg-Kolhapur |

#reshim#shetivishyakmahiti#buisness#vlog#explore#vlog#bhfyp#

दुग्ध व्यवसाय आणि कुक्कुट पालन व्यवसाय या सारखाच रेशीम शेती व्यवसाय हा शेतीस पूरक व्यवसाय आहे. हा व्यवसाय, अत्यंत कमी खर्चात व शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या साहित्यातून करता येतो. नवीन तुती लागवड पध्दत व नवीन किक संगोपन पध्दत यामुळे हा व्यवसाय कमी मजूरात मोठया प्रमाणात करता येतो.

रेशीम व्यवसायिक : सुवर्णा विजय भोगण
.
.
मोबाईल नंबर:9730873847

Комментарии

Информация по комментариям в разработке