जिल्हा न्यायालय लिपीक भरती|clerk final selection list |Latest Updates

Описание к видео जिल्हा न्यायालय लिपीक भरती|clerk final selection list |Latest Updates

जिल्हा न्यायालय लिपीक भरती|clerk final selection list |Latest Updates #clerkresult | Waiting List

जिल्हा न्यायालयाच्या आस्थापना मध्ये कनिष्ठ लिपिक पदावर निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे खूप खूप अभिनंदन...💐💐💐

मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेली जिल्हा न्यायालय पद भरती प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात येऊन दिनांक 5 डिसेंबर रोजी अंतिम निकाल जाहीर होऊन अंतिम निवड यादी ही जिल्हा न्यायालयाच्या आस्थापना विभागांकडून प्रसिद्ध करण्यात आली.

या प्रसिद्ध यादीमधील उमेदवारांनी आपले नियुक्ती पत्र कसे घ्यावे आणि नियुक्ती पत्राची सर्व प्रक्रिया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून निवड झालेल्या उमेदवारांपर्यंत पोचविण्याचा एक प्रयत्न करत आहेत.
congratulations to all💐💐💐

#courtbharti
#viralvideo
#typingexam
#districtcourt
#typingtips

Telegram Link:-
https://t.me/softtechcomputereducation

घरी बसून मराठी टायपिंग प्रॅक्टिस करायची आहे?मराठी टायपिंग प्रॅक्टिस फाईल| ५० मराठी Passage मोफत
   • घरी बसून मराठी टायपिंग प्रॅक्टिस कराय...  

जिह्वा न्यायालय भरती २०२३-२०२४ साठी महत्वाचे सर्व Video:-   • जिह्वा न्यायालय भरती २०२३-२०२४ साठी म...  

Комментарии

Информация по комментариям в разработке