MAHARASHTRA CM DEADLOCK: एकनाथ शिंदें बैठक टाळून भाजपला अस्वस्थ करतायत का? कुठपर्यंत ताणणार!

Описание к видео MAHARASHTRA CM DEADLOCK: एकनाथ शिंदें बैठक टाळून भाजपला अस्वस्थ करतायत का? कुठपर्यंत ताणणार!

शिंदे फडणवीसांची केमिस्ट्री अशी अचानक का बिघडली आहे? एरव्ही तर सगळं आलबेल असं वाटत असतानाच तणाव वाढला आहे. मुख्यमंत्रीपदी नेमकं कोण विराजमान होणार? एकीकडे शपथविधीची तारीख जाहीर झाली आहे तर अजून मुख्यमंत्रीपदाचा विषय क्लिअर झालेला नाहीय, दुसरीकडे तीन पक्षांची एकत्रित बैठक कधी होतेय.

#maharashtrapolitics #prashantkadam #prshantkadamchannel #vidhansabhaelection2024 #maharashtracmupdates #eknathshinde #devendrafadnavis

Комментарии

Информация по комментариям в разработке