🚩जगन्नाथ महाराज पाटील (भिवंडी)👏भार्गवराम दिंडी सप्ताह🚩परशुराम मंदिर सेवा🙏jagannath maharaj patil🙏🪘

Описание к видео 🚩जगन्नाथ महाराज पाटील (भिवंडी)👏भार्गवराम दिंडी सप्ताह🚩परशुराम मंदिर सेवा🙏jagannath maharaj patil🙏🪘

🚩जगन्नाथ महाराज पाटील (भिवंडी)👏भार्गवराम दिंडी सप्ताह🚩परशुराम मंदिर सेवा🙏jagannath maharaj patil🙏🪘

नमस्कार मंडळी
आज मी आपल्याला चिपळूण तालुक्यातील गाव परशुराम येथे श्री देव परशुराम मंदिरामध्ये कोकण दिंडी अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या भक्तिभावाने आणि श्रध्देने संपन्न होत आहे आणि या सप्ताहातील सहाव्या दिवसाची कीर्तन रुपी सेवा मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपणा सर्वांन समोर प्रसारित करीत आहे

सहाव्या दिवसाची कीर्तन रुपी सेवा
ह.भ.प.श्री जगन्नाथ महाराज पाटील (भिवंडी)

|| तुका म्हणे मना जपे राम राम लागो हाची छंद ||
|| मना गोविंद गोविंद ||
|| तुका म्हणे मना मज भिक द्यावी दिना लागो हाची छंद ||
|| मना गोविंद गोविंद ||

या अभंगातून तुकाराम महाराजांनी भगवंताच्या चरणाजवल आपल्या अंत:करणातील काही मागण मागितल आहे
ते आपल्याला महाराज या कीर्तनातून सांगण्याचा, पटऊन देण्याचा प्रयत्न करतात

असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या मराठी deepak dhadave vlog चॅनलला subskraib करा
आपल्या कोकणात होणारे पारंपरिक खेळ, कोकणची लोककला बहुरंगी नमन, पारंपारिक जाखडी नृत्य, शक्ती तुरा डबळबारी, भारुड, कीर्तन, मजा मस्ती, आणि आपल्या कोकणात होणारे सन उत्सव  सर्वकाही आपल्याला इथे पाहायला मिळेल

your queries
ह.भ.प.श्री.जगन्नाथ महाराज पाटील भिवंडी
जगन्नाथ महाराज पाटील
जगन्नाथ महाराज
पाटील महाराज
कीर्तन प्रवचन
कीर्तन आख्यान
कीर्तन भजन
कीर्तन सोहळा
कीर्तन पूर्वरंग
कीर्तन सप्ताह
कोकण दिंडी अखंड हरिनाम सप्ताह
अखंड हरिनाम सप्ताह परशुराम
अखंड हरिनाम सप्ताह परशुराम मंदिर 2024
h.bh.p.shri jagannath maharaj patil bhivandi
jagannath maharaj patil bhivandi
Jagannath maharaj
Patil maharaj
kokan dindi akhand harinam saptah
akhand harinam saptah parshuram
kokan dindi akhand harinam saptah parshuram mandir 2024
kokan dindi
kirtan
kiratan2023
kirtan 2024
kirtan sohala
kirtan seva
kirtan pravachan
akhand harinam saptah
kirtan sewa
kirtan seva chaitanya maharaj
kirtan seva vengalurkar maharaj
kirtan seva marathi
kirtan seva channel

#deepak_dhadave #kokan #kirtan2023 #kirtanbhajan #kirtan2024 #kirtandarbar #kirtansohala #jaghanathmaharaj #akhandharinamsaptah #parshuram #kokandindisapta

Комментарии

Информация по комментариям в разработке