माझा जन्म मकर राशीत का झाला। मकर राशीचे रहस्य

Описание к видео माझा जन्म मकर राशीत का झाला। मकर राशीचे रहस्य

#rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
‪@AstroguruDrJyotiJoshi‬
Majha janma makar rashitch ka jhala

Makar rashiche rahsya

‘माझा जन्म याच राशीत का झाला?’ या नावाने काही दिवसांपूर्वी आम्ही व्हिडिओ अपलोड केला होता त्या व्हिडिओला तुमच्यामधील असंख्य लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद केल्या होत्या. भरपूर कमेंट मकर राशीच्या जातकांनी केल्या. त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर राशी च्या लोकांचा मकर राशीतच का जन्म झाला या विषयावर चर्चा करणार आहोत. आजपासून आपण ज्योतिषक्षेत्रातील एका नवीन व महत्त्वपूर्ण विषयावरील मालिकेला सुरुवात करणार आहोत. आजच्या भागात आपण या विषयावर शास्त्रशुद्ध पद्धतीने चर्चा करणार आहोत. ही माहिती यापूर्वी तुम्ही शक्यतोवर कुठेही ऐकलेली नसावी. म्हणून सर्वांनीच व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघावं. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे प्रत्येक वेळी आपण राशीनुसार क्रमाने पुढे चालत असतो. त्यामुळे क्रमानुसार शेवटी असणाऱ्या राशीच्या जातकांना थोडी वाट बघावी लागते. म्हणून यावेळी आम्ही एक वेगळा प्रयोग करायचं ठरविलं आहे की कमेंट बॉक्स मध्ये ज्या राशीच्या जातकांच्या १०० किंवा त्यापेक्षा अधिक कमेंट येतील की माझा जन्म मकर राशीतच का झाला? मकर राशीतच का झाला? त्या राशीची माहिती मी लवकरात लवकर देईल. म्हणून आपला हा प्रश्न कमेंट बॉक्स मध्ये पूर्ण वाक्यात अवश्य लिहा. तर तुमचा जन्म याच राशीतच का झाला? खरं तर प्रत्येक माणसाला एक जाणून घेण्याची ओढ असते की मी या जगात का आलो? कोठून आलो? मी अगोदर कोण होतो आणि भविष्यात कोण असणार आहे? आपल्या महान ऋषीमुनींद्वारे निर्मित ज्योतिषशास्त्र इतकं बलशाली आहे की या सर्वांची उत्तरे आपल्याला त्यातून नक्कीच प्राप्त होतात. थोडक्यात आपण नेहमीच सांगतो की पत्रिका ही भूत, भविष्य आणि वर्तमान या तिन्ही गोष्टी दर्शवित असते. याचा अर्थ जेव्हा आपण जन्म म्हणून विचार करतो तेव्हा मागचा जन्म, चालू जन्म आणि येणारा जन्म, याचं कुठेतरी एक दृश्य स्वरुप आपल्या पत्रिकेत दिसायला हवं. मग हे दृश्य स्वरुप कोठून दिसतं? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपणाला मिळणार आहेत. तसेच हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास त्याला लाईक व शेयर करायला विसरु नका. जेणे करुन इतरांपर्यंत देखील ही माहिती पोहचू शकेल.

#drjyotijoshi #astroguru #astrologer #makarrashi #मकररास

9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
https://drjyotijoshi.com/books/

मेष ते मीन
varshik rashifal 2023 | वार्षिक राशी भविष्य । rashifal 2023:    • varshik  rashifal 2023 | वार्षिक राशी...  


https://drjyotijoshi.com/books/
संक्रांत सुगड पूजन
   • मकर संक्रांतीला सुगड पूजन कसे करावे |...  

#मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
#व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
प्रत्येक महिन्याचं राशी भविष्य समजून घ्या आणि प्रगतीसाठी, यशासाठी योग्य ते नियोजन करा. त्यासाठी आजच आमच्या अ‍ॅस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी या नवीन युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरु नका.

------------------------------------------
Instagram https://www.instagram.com/invites/con...
फेसबुकवर :   / astrogurujyotijoshi  
युट्यूबवर :    / astrogurudrjyotijoshi  

ट्विटरवर :   / astrojjoshi  
वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ज्योतिषशास्त्र शिका आता अ‍ॅपवर...
समस्यांचे समाधानही मिळवा निरंतर...
आजच play store मधुन मोफत down load करा
https://play.google.com/store/apps/de...
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
#astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

Комментарии

Информация по комментариям в разработке