Somanache Ganpati 2023/Ayodhya Ram Mandir Decoration/Home Decoration/Ganpati song new/Ganpati new

Описание к видео Somanache Ganpati 2023/Ayodhya Ram Mandir Decoration/Home Decoration/Ganpati song new/Ganpati new

रामज्मभूमी अयोध्या....
श्रीविष्णूंचा सातवा अवतार मानल्या गेलेल्या प्रभू श्रीरामांची जन्मभूमी, म्हणजे अयोध्या. भारतातील एक प्राचीन धार्मिक शहर, सात पवित्र शहरांपैकी एक पावन आणि पवित्र तीर्थक्षेत्र...
अयोध्येचा, हिंदू पौराणिक इतिहासात पवित्र्य सप्तपुरींमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. सप्तपुरींमध्ये अयोध्या, मथुरा, माया (हरिद्वार), काशी, कांची, अवंतिका (उज्जयिनी) आणि द्वारका यांचा समावेश होतो.
आगामी मंदिर 360 फूट लांब, 235 फूट रुंद आणि 161 फूट उंच असेल. उंचीमध्ये, मंदिराची उंची जुन्या शहरातील सध्याच्या इमारतीच्या तिप्पट असेल. पूर्वेकडील प्रवेशद्वार गोपुरम शैलीत बांधले जाईल, जे दक्षिणेकडील मंदिरांचे प्रतिनिधित्व करते. मंदिराच्या भिंतींवर प्रभू रामाचे जीवन दर्शविणाऱ्या कलाकृती प्रदर्शित केल्या जातील. आकार: मंदिराचे गर्भगृह अष्टकोनी आकाराचे असेल, तर संरचनेचा परिघ गोलाकार असेल. मंदिरात पाच घुमट आणि १६१ फूट उंचीचा एक बुरुज असेल. तीन मजल्यांच्या मंदिरात मध्यभागी – गर्भगृह असेल – सूर्यकिरण राम लल्लाच्या मूर्तीवर पडू शकतील यासाठी बांधले गेले आहे.
राजस्थानमधल्या गुलाबी दगडापासून राम मंदिराचं गर्भगृह बनवलं जात आहे. मंदिराच्या तळमजल्यावर गर्भगृह, नृत्य मंडप, रंगमंडप असणार आहे. तर उत्तर आणि दक्षिण दिशेला कीर्तन मंडप बनविण्याच काम सुरु आहे.
राममंदिराच्या गर्भगृहासाठी मोठ्या प्रमाणात सागवानी लाकडाचा वापर केला जाणार आहे. यासाठी महाराष्ट्रातील आलापल्लीच्या जंगलातील सागवान लाकडाची निवड करण्यात आली आहे.
राम मंदिराच्या गर्भगृहात राम-सीतेची मूर्तीसाठी शालिग्राम दगड नेपाळमधून अयोध्येत आणला जात आहे. नेपाळमध्ये काली गंडकी नावाची नदी आहे. मूर्तीसाठी या नदीतून दोन मोठे शाळीग्राम खडक बाहेर काढण्यात आले आहेत. दोन्ही खडकांचे वजन 26 आणि 14 टन आहे. हे दगड सुमारे सात फूट लांब आणि पाच फूट रुंद आहेत. या दगडांवर कोरीव काम करून प्रभू राम आणि सीता मातेची मूर्ती तयार करण्यात येणार आहे.
राम मंदिरासाठी 2,100 किलो वजनाची घंटा भारतातील घंटा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या एटा येथून आणली जात आहे. 6 फूट उंच आणि 5 फूट रुंद घंटा बांधण्यासाठी 21 लाख रुपये खर्च येणार आहे.
54,700 चौरस फूट पसरलेले, मंदिर क्षेत्र सुमारे 2.7 एकर क्षेत्र व्यापते. संपूर्ण राममंदिर परिसर सुमारे ७० एकरांमध्ये पसरलेला असेल आणि कोणत्याही वेळी सुमारे दहा लाख भाविकांना होस्ट करण्यासाठी सुसज्ज असेल.
रामायण काळास आजपावेतो सात हजार वर्षे पूर्ण झाली असे म्हटले जाते व इतक्या वर्षांनंतरही राम नामाचा महिमा कायम आहे व तेवढाच महिमा राजन्मभूमी म्हणून अयोध्येस आहे.

जय श्री राम!!






#गणपति बप्पा की आरती 2 मिनट की #गणपतिकीआरती2023 #ganpati #ganpatidecoration
#ganpatiaarti #ganpatidecorationideasforhome #ganpatisongs #ganpatibappamorya #ganpatidecorationvideo #ganpatidecorationideasforhome #ganpatidecoration #ganpatistatus #ganpatisongsmarathi #ganpatidecorationecofriendly #ganpatisongdj #ganpatidjsong #ganpatisong #ganpatiaarti #ganpatibappamoryastatus #ganpatidecorationhome #ganpatisongsnew #ganpatidecorationideasforhomesimple #ganpatibappamorya songs dj #ganpati status video #ganpati dj songs marathi #ganpatidecorationideasforhouse 2023 #ganpati decoration ideas for home simple and easy #ganpatidecorationsaree #ganpatidecorationideasforhome2023 #ganpati decoration 2023 #sukhkartadukhharta #AmchyaPappaniGanpatiAnala #AamchyaPapaniGanpatiAalaViralSong #Paragsawant #devashreeganesha #ekadantayavakratundaya #yareyasareya #pravinkoli #sonymusicindia #majhabappa #Aamchamoryare #kevalwalanj #surniragasho #devbappa #bappavideo #ongole #TheBappaSong-FullVideo #ZeeMarathiMusic #bappawalagana #SanjuRathodSR #sachetparamparasongs #ParagSawant #majhamorya #bappa #ganeshchaturthi #ganpativisarjan #bappachalaleaaplyagavala #zee5 #zeenews #zee24taas #abpnews #abpमाझा #saamtvbreaking #saamtv #saamtvnews #tv9 #tv9marathilive #tv9marathi #aajtak #ndtv #cnbc

Комментарии

Информация по комментариям в разработке