अचानक पाऊस 🌧️ आल्यामुळे बैलांनी केली मस्ती ! marathi vlogs | kokan | Amazing Soham⚡

Описание к видео अचानक पाऊस 🌧️ आल्यामुळे बैलांनी केली मस्ती ! marathi vlogs | kokan | Amazing Soham⚡

नमस्कार ! माझं नाव सोहम 😊 मी माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये कोकणातली पारंपारिक शेती करण्याची पद्धत दाखवली आहे. पावसातून कोकण कसं हिरवं गार असतं, कोकणात जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तो पाऊस अनुभवयाची वेगळीच मजा असते, पाऊस पडून गेला की झाडांवरून खाली पडणारे ते पावसाचे थेंब हे सगळे दृश्य मनात साठवून ठेवावसं वाटतं. जर तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा ! व्हिडिओला लाईक आणि शेअर करा ! आणि सबस्क्राईब केल्यावर बेल 🔔 आयकॉन दाबायला विसरू नका !

धन्यवाद !


माझे इतर व्हिडिओज :

Daily Vlogs | Marathi Vlogs | Amazing Soham | Purnagad Killa
   • आम्ही गेलो पांडवकालीन आड पाहायला ! Ma...  


बघा आम्ही कसा 20 किलो चा फणस काढला | marathi vlogs | kokan | Amazing Soham⚡
   • बघा आम्ही कसा 20 किलो चा फणस काढला | ...  


करवंद काढताना आली मज्जा ! ❤️
   • करवंद काढताना आली मज्जा ! ❤️  


पहा आम्ही पावसा अगोदर कसं बियाणं पेरलं 🌱 | Amazing Soham⚡
   • पहा आम्ही पावसा अगोदर कसं बियाणं पेरल...  



#marathivlogs #kokanvlogs #farming #agriculture #kokanfarming #sheti #Amazingsoham


keywords used in this video :


kokan,kokan vlog,konkan vlog,amol sawant vlogs,konkan,kokan village,konkan vlogs,kokan video,kokan srushti vlogs,konkan rain vlog,sanchit thakur vlogs,kokani manus,kokani video,kokan kokan song,s for satish kokan,kokan rain vlog,colours of kokan,kokani vlog,kokan village traveling,panvel to kokan traveling,konkan village,kokan short video,konkan village vlog,kokan vastu,colours of konkan,tejas khedekar vlogs,kokani short video

Комментарии

Информация по комментариям в разработке