I Poland I Kolhapur I Sambhajiraje I Newplace I panhalfort I कोल्हापूरचा राजाश्रय I

Описание к видео I Poland I Kolhapur I Sambhajiraje I Newplace I panhalfort I कोल्हापूरचा राजाश्रय I

पोलंड चे निर्वासित....कोल्हापूरचा राजाश्रय....संभाजीराजेंचा समन्वय....
दुसऱ्या महायुद्धावेळी , हिटलर नावाच्या हुकूमशाहाने संपूर्ण युरोप खंडाला युद्धात लोटले होते. एक एक करत युरोपातले अनेक देश जर्मनीच्या अधिपत्याखाली आले होते.
पोलंड वरती पराजयाचे ढग दाटून आले. तेथील नागरिकांनी पलायन करायला सुरुवात केली. अन भारत देशात त्यांनी आश्रय घेतला. भारतातील त्याकाळच्या दोन राजघराण्यांनी त्यांना राजाश्रय दिला. एक कोल्हापूर आणि दुसरं जामनगर. कोल्हापुरात जवळपास 10 हजार पोलिश लोकांना एक वस्ती उभारून दिली गेली. त्यांची सर्वतोपरी काळजी कोल्हापूर नगरीने वाहिली.
दुसऱ्या महायुद्धाच्या अंतानंतर ते लोक आपल्या मायदेशात परतली. त्या आठवणी जागवायला पोलंड चे नागरिक अधून मधून येत असतात.
आता तोच धागा पकडून संभाजीराजेंनी पोलंड च्या राष्ट्राध्यक्षांना कोल्हापूर ला भेट देण्याचे निमंत्रण दिले आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून पोलंड चे राजदूत आज कोल्हापुरात आलेआहेत. भारत आणि पोलंड चे संबंध अधिक मजबूत करण्यात ह्या भेटीचे मोलाचे योगदान असेल.
राजदूत, हिज एक्सलंसीं ऍडम बुराकोवस्की (सार्क देश , पाकिस्तान वगळून) , वाणिज्य दूत- डॅमिएन इरझिक , रॉबर्ट झेझिक आणि इवा स्टेनक्वीझ असे

Комментарии

Информация по комментариям в разработке