|| किल्ले चंदेरी 🚩| chanderi fort | थरारक अनुभव 😰

Описание к видео || किल्ले चंदेरी 🚩| chanderi fort | थरारक अनुभव 😰

follow me on Instagram:- mr._khiladi___

ठाणे जिल्ह्यातील माथेरान डोंगररांगेत चंदेरी किल्ला आहे. हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील असून ट्रेकर्सच्या दृष्टीने अवघड समजला जातो. मुंबई-पुणे लोहमार्गावरून कल्याणहून कर्जतकडे जाताना एक डोंगररांग आहे. त्या डोंगरावर चंदेरीचा हा मोठा सुळका दिसतो. बदलापूर-कर्जत रस्त्यावर गोरेगाव नावाचे गाव असून येथूनच या चंदेरी किल्ल्याची वाट आहे. चंदेरीच्या पायथ्याशी घनदाट वृक्षराजी व चढण्यासाठी निसरडी वाट आहे. ‘तामसाई’ गावाच्या हद्दीत असणारा हा दुर्ग गिर्यारोहकांचे खास आकर्षण आहे.

किल्ल्यावरील गुहेच्या अलिकडे एक पडक्या अवस्थेतील तटबंदी दिसते. शिवरायांनी कल्याण भिवंडी-रायरी पर्यंतचा सारा मुलुख घेतला. तेव्हा त्यात हा गडही मराठ्यांच्या ताब्यात आला. येथे एक गुहा आहे. या गुहेत पूर्वी एक शिवलिंग व नंदी होता. ही शिवपिंड भंगलेल्या अवस्थेत असून नंदी गायब आहे. गुहेच्या अलीकडेच एक पाण्याचे तळे आहे. ऑक्टोबरच्या शेवटपर्यंतच त्यात पाणी असते. ८ ते १० जणांच्या मुक्कामासाठी ही गुहा उत्तम आहे.


या सुळक्यावरून पूर्वेला माथेरानचे मनोहर दृश्य दिसते. पश्चिमेला भीमाशंकरचे पठार, सिद्धगड, गोरक्षगड, पेठचा किल्ला इ. दिसतात. गडाच्या पायथ्याचा परीसर पावसाळ्यात फारच रमणीय असतो. येथील धबधब्याचा आनंद घ्यायला अनेक पर्यटक येथे येतात.






Gears :- GoPro Hero 12 Black :- https://amzn.eu/d/caj8dHH
Insta 360 X3 :- https://amzn.eu/d/87giQkG


#aagri #aagrikolivlogs #trekking #trekker #motovlog

Copyright disclaimer under section
107 of the copyright act 1976,allowence is made for fair use for purpose such as criticism, comments,news, reporting, teaching, scholarship & research.Fair use is use a permitted by copyright statute that might otherwise be infringing all right reserved to the respective Owner. Please do not give a copyright strike 🩷🙏🏻

Комментарии

Информация по комментариям в разработке