अगदी हॉटेल सारखी डोसा बटाटा भाजी आणि पौष्टिक कढीपत्ता चटणी। Hotel Style Dosa Bhaji and Chutney ।

Описание к видео अगदी हॉटेल सारखी डोसा बटाटा भाजी आणि पौष्टिक कढीपत्ता चटणी। Hotel Style Dosa Bhaji and Chutney ।

हॉटेल मधे डोसे अगदी कुरकुरीत मिळतात.. चवीला देखील उत्तम असतात.. पण त्यासोबत मिळते ती चविष्ट बटाट्याची डोसा भाजी, अगदी साधी सोपी असते पण घरी करायचे म्हणाले की हवी तशी चव जमत नाही..
या विडियो मध्ये आपण पाहणार आहोत, अगदी हॉटेल मधे डोसा सोबत मिळणारी डोसा भाजी घरच्या घरी कशी बनवायची.
तसेच दक्षिण भारतात चटण्याचे बरेच प्रकार बनवले जातात त्यापैकी एक डोसा चटणी म्हणजे पौष्टिक कढीपत्ता चटणी.

Ingredients / साहित्य

Dosa Sabji / डोसा भाजी :-

Boiled potatoes / उकडलेला बटाटा 3 मोठे
Oil / तेल 2-3 tbsp
Mustered seeds / मोहरी 1 tsp
Cummin seeds 1 /2 tsp
Bangal gram / chana daal/हरभरा डाळ 1 tsp
Urad daal / उडीद डाळ 1 tsp
Dry red chillies / लाल सुक्या मिरच्या 2
Chopped green chillies / हिरव्या मिरच्या चिरून 3
Grated ginger / किसलेले आले 1 inch
Sliced onion / कांदा उभा पातळ चिरलेला 3 medium
Asafoetida / हिंग 1/4 tsp
Turmeric / हळद 1/4 tsp
Curry leaves / कढीपत्ता 7-8
Salt to taste / मीठ चवी प्रमाणे
Water / पाणी 5-6 tbsp

मार्केट सारखा परफेक्ट कुरकुरीत डोसा बनवण्याची रेसीपी :-
   • या 5 गोष्टी लक्षात ठेवा एकूण-एक डोसा,...  


#हॉटेलसारखीडोसाभाजी #masaladosabhaji #dosabatatabhaji
#dosabhaji
#कुरकुरीतडोसा #मसालाडोसा
#Masaladosarecipeinmarathi
#paperdosabhaji

Комментарии

Информация по комментариям в разработке