मनारखेड भागवत सप्ताह समाप्ती मिरवणूक मधला एक क्षण !

Описание к видео मनारखेड भागवत सप्ताह समाप्ती मिरवणूक मधला एक क्षण !

नमस्कार मित्रांनो ,
स्वागत आपला नवीन एपिसोड मध्ये,
मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहात, मनारखेडमधे भागवत सप्ताहाचे आयोजन केले होते. त्याची आज समाप्ती होती . त्या कारणाने वारकरी संप्रदायाने या मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला होता.त्यामधील हा एक क्षण आहे त्या मिरवणुकीमध्ये अभंग आणि पावली खेळण्यात आली होती आणि या मिरवणुकीमध्ये या गावांमध्ये संपूर्ण मनारखेड मधे भव्य मिरवणुकीचे आयोजन केलं होतं.
तर मित्रांनो आपण आम्हाला असे व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला आपण सहयोग करू शकता त्यासाठी या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. आणि आपण आम्हाला इंस्टाग्राम आणि फेसबुक वर सुद्धा फॉलो करू शकता .











#oldisgold #music #song #dance #culture #viral #अभंग #भजन #trainding #

Комментарии

Информация по комментариям в разработке