जगातील सर्वात महाग मासा.GHOLE FISH IN DOL FISHING-MUMBAI INDIA . Indian fishing.

Описание к видео जगातील सर्वात महाग मासा.GHOLE FISH IN DOL FISHING-MUMBAI INDIA . Indian fishing.

नमस्कार मित्रांनो,,
घोल मासा हा संमपूर्ण जगात प्रसिद्ध आहे , आणि जगातील सर्वात महागडा मासा सुद्धा आहे,भारतातील कोळी नशीबवान आहेत की हा मासा भारतात भेटतो.
पण हा मासा खूप कमी भेटतो, सर्वांनाच भेटत नाही.लोकांच्या मनात खूप मोठा गैरसमज आहे कि कोळी लोकांना खूप मासे भेटतात, पण हे सत्य नाही.
आमच्याच बोटीला हा मासा 5 वर्षानंतर भेटला आहे. आणि त्यासाठी हा मासा आम्ही खाण्यासाठी कापणार आहोत, व त्याचा देखील मी व्हिडीओ शेअर करणारं आहे............💙
PLEASE LIKE & SUBSCRIBE ...😇
========================================

Комментарии

Информация по комментариям в разработке