कोंबडी विक्रीपेक्षा अंडी उत्पादन फायदेशीर | Poultry Farm Information Marathi | Maybhumi Agriculture

Описание к видео कोंबडी विक्रीपेक्षा अंडी उत्पादन फायदेशीर | Poultry Farm Information Marathi | Maybhumi Agriculture

अंडी उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर | Poultry Farm Information In Marathi | Maybhumi Agriculture

मित्रांनो, शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन करतात. मात्र यात पक्षी विक्री फायदेशीर ठरते की अंडे विक्री हे बऱ्याच जणांना माहीत नसते. पक्षांवर होणारा खर्च देखील सारखा असतो. पुणे कृषी महाविद्यालयात लियर पोल्ट्री फार्म उभारण्यात आला आहे. कृषी पदवीचा अभ्यास करणारे विद्यार्थी सांगतात की शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणारे लियर पोल्ट्री फार्मची निवड त्यांनी केली पाहिजे त्यातून हमखास पैसा मिळतो. साधरण 400 पक्षी असेल तर तुम्ही अंडे विक्रीतून सर्व खर्च वजा करता. 800 ते हजार रुपये कमवू शकतात. एकूणच योग्य व्यवस्थापन आणि नियोजन असेल तर निश्चितच शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणारे लियर पोल्ट्री फार्मचे गणित आहे. हाच आगळा वेगळा प्रयोग बघुयात या व्हिडिओत आणि जाणून घेऊ अधिक माहिती.

#kukutpalanmahiti
#kombadipalan
#poultryfarm
#maybhumiagriculture
#कुक्कुटपालन
#agriculture
#andebajarbhav

Комментарии

Информация по комментариям в разработке