नव्याने भाकरी शिकताय? ज्वारीच्या मऊ भाकऱ्या कशा कराव्या? | Special Tips | Jowar Bhakri Recipe

Описание к видео नव्याने भाकरी शिकताय? ज्वारीच्या मऊ भाकऱ्या कशा कराव्या? | Special Tips | Jowar Bhakri Recipe

#JowarBhakri #JwarichiBhakri #food
नव्याने भाकरी शिकताय? भाकरी येत नाही? या खास टिप्स वापरा | Jwarichi Bhakari Recipe | Saritaskitchen
मऊ फुगणारी ज्वारीची भाकरी | Javar Bhakri | Bhakra Javar | Indian Javar Bread |

ज्वारीची भाकरी ही महाराष्ट्रियन रेसीपी आहे, तसं तर बाजरीची भाकरी, घडीची पोळी, मक्याची भाकर, नाचणी भाकरी, फुलके असे बरेच प्रकार आहेत हे भाजी सोबत खातो. पण महाराष्ट्रा मध्ये मुख्यत्वे करून ज्वारीची भाकरी खाल्ली जाते, तसं तर ज्वारी पचायला हलकी, आणि पट्कन तयार होते. Diabetes असेल, वजन कमी करायचे असेल तरी सुद्धा एक उत्तम पर्याय आहे. ज्वारीची भाकरी झणझणीत व्हेज नॉनव्हेज दोन्ही करी सोबत चांगली लागते, मटण भाकरी, चिकन भाकरी, पिठलं भाकरी, झुणका भाकरी, भरीत भाकरी आणि बरच काही. पण भाकरी बनवणे सर्वांनाच जमत नाही. बर्‍याच जणांना भाकरी थापता, भाजता येत नाही. किंवा बर्‍याच अडचणी येतात.
भाकरी वातड होते.
आज Sarita's Kitchen मध्ये आपण खमंग, खरपूस ज्वारीची भाकरी बनवण्यासाठी काही खास टिप्स सांगितल्या आहेत. त्यामुळे भाकरी हळू हळू नक्किच जमेल, तुमच्या कुठं चुका होतात, काय बिघडते हे सर्व समजून तुम्ही परफेक्ट भाकरी बनवायला शिकाल. भाकरी tutorial म्हंटले तरी चालेल.

साहित्य
ज्वारीचे पीठ 2 कप (4 भाकरी साठी)
पानी (गरजेप्रमाणे)

ज्वारीची भाकरी - How To Make Jwarichi Bhakri - Jowar Bhakri Recipe In Marathi | आता सर्वच बनवतील ज्वारीची भाकरी या सोप्या पध्दतीने | Jwarichi Bhakri | Jowar Roti | Latika Nimbalkar |

Комментарии

Информация по комментариям в разработке