शिवरायांच्या जन्मासाठी शिवनेरीच का? | शिवनेरी किल्ला | Shivneri Fort | Gadkille

Описание к видео शिवरायांच्या जन्मासाठी शिवनेरीच का? | शिवनेरी किल्ला | Shivneri Fort | Gadkille

किल्ले शिवनेरी. दस्तुरखुद्द शिवरायांचा ज्याठिकाणी जन्म झाला ते शक्तीस्थान. किल्ले शिवनेरीने अनेक राजसत्ता पाहिल्या. पण शिवबांचा जन्म झाला आणि शिवनेरी अजरामर झाला. महाराष्ट्राची पुण्याई थोर म्हणून शिवाचा अंश शिवबा या मऱ्हाटा भूमीवर येते झाले. शिवनेरी हा विविध अंगाने थोरच. त्याचे सात दरवाजे, जुन्नर बाजारपेठेसाठी ससाण्याची नजरेची भुमिका, सातवाहन - यादवांचा इतिहास, शिवरायांचा जन्म आणि बरंच काही.. चला शिवनेरी फिरूया..

#roadwheelrane #gadkille
---
Follow Us –
Twitter -   / rwrane  
Instagram -   / roadwheelrane  
Facebook -   / roadwheelrane  
Youtube -    / @roadwheelrane  
-----

Join this channel to get access to perks:
   / @roadwheelrane  

Комментарии

Информация по комментариям в разработке