Manoj Jarange Patil यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकेरीत हल्लाबोल,अटक वॉरंटची केस समजावून सांगितली

Описание к видео Manoj Jarange Patil यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकेरीत हल्लाबोल,अटक वॉरंटची केस समजावून सांगितली

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics ---------
#marathareservation #manojjarange #jarangearrest
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित केलंय. त्यांनी आंदोलन स्थगित करताना देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप करत हल्लाबोल केलाय. एकेरी भाषेत बोलत त्यांनी फडणवीसांवर टीका केलीय. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे. 2013मधल्या एका जुन्या प्रकरणामुळे जरांगेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पुण्यातील एका नाट्यनिर्मात्याने मनोज जरांगे यांच्यावर फसवणूक केल्याचा आरोप केला असून पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हाही दाखल झालाय. यावर आता मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया दिलीय.
#MHT060

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии

Информация по комментариям в разработке