Churma Modak Recipe आता बाजारातले महागडे मोदक एकदम स्वस्तात मस्त अगदी कमी साहित्यात घरच्याघरी बनवा

Описание к видео Churma Modak Recipe आता बाजारातले महागडे मोदक एकदम स्वस्तात मस्त अगदी कमी साहित्यात घरच्याघरी बनवा

गणेश चतुर्थी स्पेशल टेस्टी चूरमा मोदक | Churma Modak Recipe | आटे और गुड़ से आसान तरीके से बनाये टेस्टी चूरमा मोदक | Perfect Churma Modak Recipe | Recipe By Gharcha Swaad

★ Meesho App वरून घर बसल्या लाखो रुपये कमवा. सविस्तर व्हिडीओ -    • जीथे गुंतवणूक नाही, तीथे तोटा येतोच क...  
★ Click here to Download the Meesho App 👉🏽 https://meesho.com/invite/JUNIRYG931
★ Use my Referral Code to sign up on Meesho app to get extra Discount 👉🏽 [ JUNIRYG931 ]

OUR ANOTHER CHANNEL 👉🏽    / mihaykoli  

Like Our facebook Page 👉   / gharcha.swad  

Follow Us On Instagram 👉   / gharcha_swaad  

Follow Us On Sharechat 👉 https://sharechat.com/profile/2078253118

For Business & Sponsorship Enquiries 👉 [email protected]

साहित्य - १ किलो दरीदरीत दळलेले गव्हाचे पीठ, १¼ कप साजूक तूप, ४०० ग्रॅम केसर गुळ, १ tsp जायफळ पावडर, २ tblsp वेलची पावडर, सजवण्यासाठी काजू आणि पिस्त्याचे काप, २ tblsp खसखस, पीठ मळण्यासाठी कोमट पाणी, मुठठे तळण्यासाठी तेल.

कमी साहित्यातले प्रमाण - २½ कप दरीदरीत दळलेले गव्हाचे पीठ, ½ कप साजूक तूप, २०० ग्रॅम केसर गुळ, ¼ tsp जायफळ पावडर, ½ tsp वेलची पावडर, सजवण्यासाठी काजू आणि पिस्त्याचे काप, १ tsp खसखस, पीठ मळण्यासाठी कोमट पाणी, मुठठे तळण्यासाठी तेल.

कृती - प्रथम परातीत गव्हाचे पीठ घेऊन त्यात थोडे थोडे कोमट पाणी घालून पीठ बांधून घ्या आणि त्यांचे मुठ्ठे तयार करा. तयार मुठ्ठे तेलात तांबूस रंगावर टाळून घ्या आणि थंड करून घ्या. आता मूठयांचे बारीक तुकडे करून मिक्सरला दाणेदार वाटून घ्या. त्यानंतर यात खसखस हलकी भाजून घालावी. आता तुपात गुळ एकत्र घालून त्याला सतत घोटून घ्या आणि एक उकळी काढा. उकळी आल्यावर हे तयार मिश्रण वाटलेल्या गव्हाच्या मिश्रणात घालावे. त्यानंतर यात वेलची आणि जायफळ पावडर घालावी. आता सर्व मिश्रण एकत्र करावे. त्यानंतर आपल्याकडे उपलब्ध असलेल्या मोदकाच्या साच्याने काजू पिस्त्याचे काप लावून हे मोदक तयार करावे. हे चुरमा मोदक २०/२५ दिवस टिकतात.
#curmamodak #ganeshchaturthispecial #modakrecipe

╭─────────────────╮
🍲 Buy Meyer Cookware 🍳
╰─────────────────╯

Meyer Multi Purpose Chopping board - http://bit.ly/garcha-accessories ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Unboxing Review -    • सकाळी घाईत असाल तर अशा साध्या सोप्या ...   ( Start Unboxing - 3:11)

Meyer Stainless Steel Tri-Ply Kadai - http://bit.ly/garcha-trivantage ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Meyer Grill Pan - http://bit.ly/garchaswaad-grillpan ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Circulon Pan - http://bit.ly/garchaswaad-origins ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Select Kadhai - http://bit.ly/garchaswaad-select ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Fry Pans - http://bit.ly/frypangarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Bakeware - http://bit.ly/bakewaregarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

👇🏾👇🏾 More Useful Top Recipes 👇🏾👇🏾

1) Homemade Red Masala | घरगुती मसाला -    • Agri Koli Homemade Masala | घरगुती पद...  
2) घरगुती गरम मसाला | Garam Masala -    • घरगुती आणि पारंपरिक पद्धतीतला स्वादिष...  
3) Red Chilli Powder | मिरची पावडर -    • मिरची पावडर वर्षभर टिकण्यासाठी हे घरग...  
4) पावभाजीचा मसाला | Pav bhaji Masala -    • मुंबई फेमस पाव भाजीची टेस्ट घरच्या घर...  
5) Pani Puri Masala | पाणीपुरीचा मसाला -    • How To Make Pani Puri Masala At Home ...  
6) Misal Masala | मिसळ मसाला -    • Misal Masala | Authentic Style |  पाट...  
7) Fasting Chaat Masala | उपवास चाट मसाला -    • Upvasacha Chat Masala | Chat Masala R...  
8) Homemade Pure Ghee | शुद्ध साजूक तूप -    • Sajuk Tup Recipe | Pure clarified but...  
9) पाण्यावर थापलेली तांदळाची भाकरी | Rice Roti -    • Rice Roti Recipe | Tandlachi Bhakri |...  
१०) बिरिस्ता । Biryani Fry Onion Recipe -    • होत नसेल सुटसुटीत भात, हि ट्रीक करून ...  

आमचे व्हिडीओ आणि रेसिपी आवडत असतील तर " घरचा स्वाद " हे चॅनेल आजच सबस्क्राईब करा !

Комментарии

Информация по комментариям в разработке