पद्मसप्ती कोल्हापूर दाजीपूर च्या घनदाट जंगलात राहतात फक्त दोनच लोक

Описание к видео पद्मसप्ती कोल्हापूर दाजीपूर च्या घनदाट जंगलात राहतात फक्त दोनच लोक

for more info ajay patil 8806768778

ashok patil mama 94217 39168

पदामसाप्ती हे ठिकाण कोल्हापूर जिल्ह्यात दाजीपूर अभयारण्यात आहे
हे दाजीपूर अभ्यरण्या चा असा भाग की जिथे फक्त दोनच लोक राहतात हे ठिकाण दाजीपूर अभयारण्याच्या दुसऱ्या टोकास आहे
इथे जाण्या साठी कोल्हापूर गगनबावडा मार्ग ५० km बोर्बेट ला जायचे हे कोल्हापूरआतील शेवटचे गाव तिथे गाडी पार्क करुण ६-७ किमी जंगलातून चालत जावे लागते आपण येथे जंगल सफारी चा आनंद घेऊ शकतो दाजीपुर चा कोर एरिया असल्या कारणाने येते आपल्याला गेव सर्रास दिसतातच आणि नशिबात असेल तर अस्वल आणि बिबट्या सुधा
तिथे गेल्यावर आपली रहाण्याची व्यवस्था येथील मामा करतात आपण जातानाच किराणा घेऊन जावा कारण तिथे काहीच मिळत नाई
जेवण मामा करतात त्यांच्या स्टाइल ने रात्री च्या वेळी गवे हमकास दिसतात#kolhapur #gaganbawda #padamsatti #salvan #aslaj #sangashi #borbet #morjai #gaganbawadaturism #Jaungle #Forest #dampatya #nisarg #padamsatti #gaganbawadagha

Комментарии

Информация по комментариям в разработке