Brain Stroke ची लक्षणे काय? Dr.Shripal Shaha

Описание к видео Brain Stroke ची लक्षणे काय? Dr.Shripal Shaha

#drshripalshah #brainstroke #neurosurgeon #strokespecialist #brainstrokespecialist #brainstrokespecialistinnashik #interventionalneurosurgeon #paralysis #paralysisattack #stroke #stroketreatment


Brain Stroke ची लक्षणे काय ? Dr.Shripal Shaha- Interventional Neurologist And Brain Stroke Specialist.

हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर श्रीपाल शाह. इंटरव्हेंशनल नयूरॉलॉजिस्ट अँड स्ट्रोक स्पेशलिस्ट नाशिक येथे अरिहंत नयूरो सेंटर ह्या ठिकाणी १० वर्ष्यांपासून कार्यरत आहे . आज आपण ब्रेन स्ट्रोक किंवा पॅरालीसीस याबद्दल माहिती जाणून घेणार आहे.


ब्रेन स्ट्रोक ची लक्षणे म्हणजे काय?
बी फास्ट, बी म्हणजे बॅलंस अचानक पणे तोल जाणे व चालता न येणे, ई म्हणजे आईस अचानक पणे अंधत्व येणे किंवा एका डोळ्याने कमी दिसणे .फास्ट म्हणजे एफ म्हणजे फेस
तोंड वाकडे होणे एक बाजू जड पडणे किंवा बोबडी वळणे किंवा बोलता न येणे आणि टाइम म्हणजे कुठल्या टायमिंग मध्ये हा ब्रेन स्ट्रोक ओळखल्या गेला आहे आणि किती वेळ झालेला आहे? So BEFAST मुळे आपण ब्रेन स्ट्रोक ची लक्षणे लगेच ओळखू शकतो.

ब्रेन स्ट्रोक ची लक्षणे म्हणजे काय? अधिक माहिती जाणून घेण्या साठी व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा

चॅनल ला like आणि subscribe नक्की करा आणि व्हिडिओ share करायला विसरू नका .

Address: Shraddha Hospital, Opp. Kulkarni Garden, Sharnpur Road, Nashik – 422002
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी वरील पत्त्यावर आजच भेट द्या.
संपर्क: (0253) 2574300 | 9673062650


#drshripalshah #brainstroke #neurosurgeon #strokespecialist #brainstrokespecialist #brainstrokespecialistinnashik #interventionalneurosurgeon #paralysis #paralysisattack #stroke #stroketreatment

Комментарии

Информация по комментариям в разработке