वीण ५२/दोन ओळींची थ्री डी/नवीनच/विणायला सोपी/ Design 52/two row repeat/for rib,cap,headband/3 D/easy

Описание к видео वीण ५२/दोन ओळींची थ्री डी/नवीनच/विणायला सोपी/ Design 52/two row repeat/for rib,cap,headband/3 D/easy

This is two row repeat pattern only. It looks 3D. Its very easy to knit and remember.Useful for gents sweater,headbands etc. or thick knits.

दोनच ओळींची ही वीण विणायला तर सोपी आहेच पण थ्री डी किंवा ठसठशीत दिसते. याचा उपयोग रिब,बॉर्डर,जेन्टस स्वेटर, टोपी, तसेच मिक्स मॅच विणकामाकरिताही वापरता येईल. जिथे जाडसर किंवा जास्त गरम हवे आहे तिथे हि वीण उपयोगी आहे.
#मराठीविणकाम
#सोपेविणकाम
#सुंदरविणकाम
#easyknitting
#simpleknitting

Комментарии

Информация по комментариям в разработке