#shorts
या पद्धतीने चिवडा बनवा खरोखर शंभर टक्के टेस्टी व कुरकुरीतपणा बरेच दिवस तसाच राहील | नायलॉन पोह्यांचा कुरकुरीत चिवडा
साहित्य: -
१) अर्धी वाटी तेल
२) दोनशे ग्रॅम शेंगदाणे
३) पाव वाटी काजू चे काप
४) पाव वाटी चणाडाळ भाजलेली (डाळ्या)
५) आठ दहा हिरव्या मिरच्या
६) पाव वाटी मनुका
७) मुठभर कढीपत्त्याची पाने
८) अर्धा वाटी सुक्या खोबऱ्याचे काप
९) अर्धा टीस्पून हळद
१०) एक टेबल स्पून तेल
११) अर्धा किलो नायलॉन पोहे
१२ अर्धा टिस्पून जिरे
१३) चवीनुसार मीठ
१४) एक टेबलस्पून पिठीसाखर
१४) एक वाटी शेव
कृती -
दोन-तीन तास पोहे चांगले उन्हात वाळवून घ्या. तेल गरम करून त्यात शेंगदाणे, काजू, डाळ्या, मिरचीचे तुकडे, मनुका आणि कढीपत्ता घालून कुरकुरीत तळून घ्या. एका प्लेटमध्ये काढा. उरलेल्या तेलात सुकं खोबरे सोनेरी रंगावर तळून घ्या. तेही तळलेल्या साहित्यामध्ये टाका. कढईमध्ये पुन्हा तेल घालून जिरे, हळद व पोहे घाला. पोहे सतत हलवत रहा. पोहे कुरकुरीत झालेकी त्यात तळलेले साहित्य मिक्स करून त्यात पिठी साखर व शेव घाला चांगले मिक्स करा . दिवाळीला येणाऱ्या पाहुण्यांसाठी सर्व्ह करा.
व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर चायनल वर नवीन असाल तर कृपया चैनल सबस्क्राईब करा धन्यवाद!
#shortsvideo
#shortsrecipe
#shorts
#shortsyoutube
#katkarshomerecipe
#diwalispecial
#diwalispecialrecipes
#chiwdanamkeen
#chivada
diwali special chivada recipe, diwali special chivda recipe, diwali special recipe, bhajkya pohyancha chiwada recipe, diwali special recipes, kurkurit poha chivda recipe, pohyancha chivada recipe, kurkurit pohyancha chivda 2025, patal pohyancha chivda recipe, pohyancha chivada recipe by aaicha aaswaad, bhajkya pohyancha chivda recipe, kurkurit chivda recipe, bhajkya pohyancha chivda recipe by madhura, diwali chivda recipe, chivda recipe diwali, bhajkya pohyancha good chivda recipe, diwali faral chivda recipe
कुरकुरीत पातळ पोह्यांचा चिवडा, नायलॉन पफ पोह्यांचा चिवडा, नायलॉन पफ पोह्यांचा चिवडा रेसिपी, नायलॉन पोह्याचा चिवडा, सोप्या पद्धतीने नायलॉन पोह्यांचा चिवडा कसा करावा, कुरकुरीत पातळ पोह्याचा चिवडा, कुरकुरीत चिवडा, नायलॉन पोहा चिवडा, नायलॉन पोहे चिवडा, पफ पोह्यांचा चिवडा, जाड पोह्यांचा चिवडा, पातळ पोह्यांचा चिवडा, पोह्यांचा चिवडा कसा करावा, नायलॉन पोहे तिखट चिवडा, कुरकुरीत चिवडा रेसिपी, नायलॉन पोहे चिवडा स्नॅक, नायलॉन पोहा चिवडा स्नॅक, पोह्यांचा चिवडा रेसिपी, चपट्या पोह्यांचा चिवडा, चटपटीत पातळ पोह्यांचा चिवडा
Информация по комментариям в разработке