सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना / संपूर्ण माहिती / गावकरी युवा संघटन

Описание к видео सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना / संपूर्ण माहिती / गावकरी युवा संघटन

सदर योजनेचे संगणकीकरण झालेले असून ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी
https://mahaeschol.maharashtra.gov.in... या वेबसाईटवर या योजनेंतर्गत पात्र विद्यार्थिनींचे अर्ज / माहिती भरुन संबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांचेकडे सादर करावी.



to make smart school and smart village
women impowerment
digital infrastucture
drinking water and sanitation
environment protection
quality education

Комментарии

Информация по комментариям в разработке