राजर्षी शाहू महाराजांनी 'या' विहिरीची ओढली होती मोट | Historical Well | Kagal Sat Motechi Vihir|

Описание к видео राजर्षी शाहू महाराजांनी 'या' विहिरीची ओढली होती मोट | Historical Well | Kagal Sat Motechi Vihir|

#Kanerimath #Satmotechivihir #shahumaharj #kagal #शाहूमहाराज #समरजितघाटगे #GhatageSarkar #samarjitsinghghatge #heritageplaces #heritageplaceskolhapur

|Tarun Bharat Social Media | तरुण भारत

कोल्हापुरातून कागलला गेल्यावर कागलमध्ये डी. आर. माने कॉलेजशेजारच्या मळ्यामध्ये एक संस्थानकालीन विहीर आहे. इथे गेल्या गेल्याच तुम्हांला शेतात पाटाने पाणी देत असलेलं विहंगम दृश्य नजरेस पडत. आजूबाजूला असलेली डेरेदार झाडं आणि इथे असलेली नितळ पाण्याची विहीर. विहिरीकडे जात असताना बाजूला एक लहानसं महादेवाचं मंदिर आहे. तिथे गेल्याक्षणी तुम्हाला पुरातनकालीन वास्तूच्या ठिकाणी आल्याचे जाणवते.

Website : http://www.tarunbharat.com
Facebook :   / tarunbharatnewsofficial  
Instagram :  / tarunbharat_official  
Twitter :   / tbdnews  
E paper : http://epaper.tarunbharat.com/
Telegram : Tarun Bharat News

Комментарии

Информация по комментариям в разработке